Video: पुण्यात दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक, हजाराच्या संख्येने भक्त सामील
दगडूशेठ प्रमाणेच पुण्यातल्या अनेक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकी निघालेल्या आहेत. पुण्यात मंडळांच्या गणपतीचे पाण्यात विसर्जन होत नाही. तर मिरवणूक काढून परत मंडळाच्या नियोजित स्थळी गणपतीला विराजमान करतात.
मुंबई प्रमाणेच पुण्यातही दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक निघाली आहे. दगडूशेठ गणपती संपूर्ण देखाव्यासह विसर्जनसाठी मार्गस्थ झालेला आहे. दगडूशेठ गणपती पुण्याच्या मनाच्या गणपतींपैकी एक आहे. दगडूशेठ प्रमाणेच पुण्यातल्या अनेक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकी निघालेल्या आहेत. पुण्यात मंडळांच्या गणपतीचे पाण्यात विसर्जन होत नाही. तर मिरवणूक काढून परत मंडळाच्या नियोजित स्थळी गणपतीला विराजमान करतात. तब्बल दोन वर्षांनी सार्वजनिक जाणेशोत्सव साजरा होत असल्याने, भक्तमंध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे.
Latest Videos

मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड; महिला आयोगाने घेतली दखल

उद्या 100 टक्के अधिवेशनाआधी धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार: करुणा शर्मा

3-3-2025 ला राजीनामा होणार, करुणा शर्मांची खळबळजनक पोस्ट

'तुम्हाला ट्रम्पविषयी प्रश्न विचारणार का?',दमानियांचा पंकजाताईंना सवाल
