‘या’ अध्यात्मिक गुरुंनी राम मंदिरासाठी केलंय कोट्यवधीचं दान, आकडा प्रचंड मोठा
Ram Mandir : अयोध्या या ठिकाणी प्रभू राम तब्बल 500 वर्षानंतर राम गर्भगृहात विराजमान झाले आहेत. 22 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात आणि थाटात प्रभू राम यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मंदिर उभारण्यासाठी अनेकांना देणगी दिली. 'हे' अध्यात्मिक गुरू राम मंदिरासाठी कोट्यवधी रुपयांचा दान करणारे दानवीर आहेत...