Benefits of Pray | अशक्य गोष्टी ही होतील शक्य, निर्मळ मनाने प्रार्थना करा, जाणून घ्या कधी, केव्हा करावी प्रार्थना?, नियम एका क्लिकवर

| Updated on: Dec 14, 2021 | 2:35 PM

हिंदू धर्मामध्ये प्रार्थनेला खूप महत्त्व प्राप्त आहे. जेव्हा आपण एखाद्या संकटात असतो तेव्हा आपण देवाकडे प्रार्थना करतो. पण देवाला करण्यात आलेल्या प्रार्थना पुर्ण होण्यासाठी पुराणात काही नियम देण्यात आले आहेत.

1 / 6
हिंदू धर्मामध्ये प्रार्थनेला खूप महत्त्व प्राप्त आहे. जेव्हा आपण एखाद्या संकटात असतो तेव्हा आपण देवाकडे प्रार्थना करतो. पण  देवाला करण्यात आलेल्या प्रार्थना पुर्ण होण्यासाठी पुराणात काही नियम देण्यात आले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात काय आहेत हे नियम.

2 / 6
देवाची उपासना करण्याचे अनेक मार्ग आहेत, परंतु त्यापैकी सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्याची प्रार्थना करणे. देवाच्या पूजेसाठी जसे नियम आहेत, तसेच त्याच्या प्रार्थनेसाठीही काही नियम आहेत. देवाला प्रार्थना केव्हा, कुठे, कशी करावी असे काही नियम देण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया देवाच्या प्रार्थनेशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी.

3 / 6
हिंदू परंपरेत त्रिकाल संध्याबद्दल  काही नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांनुसार सकाळ, संध्याकाळ आणि मध्यान्ह असे मुख्य प्रहर आहेत. यानुसार संध्याकाळी आपण कोणतेही प्रार्थना करु शकतो. विषेशता आपण सूर्याची पुजा करु शकतो.देवाची प्रार्थना कधीही कुठेही केली जाऊ शकते. तुम्ही डोळे मिटून किंवा उघडे ठेवून देवाची प्रार्थना करु शकता. फक्त एकाग्र एका चित्ताने आणि पूर्ण भक्तीने पूजा करा.

4 / 6
प्रार्थना म्हणजे आपण देवा कडून आपल्यावर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी ताकद मागातो. आपण परमशक्ती कडून दया, कृपा करण्याची प्रार्थना करत असतो.

5 / 6
देवाची प्रार्थना करण्याच्या दोन पद्धती आहेत सामूहिक आणि वैयक्तिक. यामध्ये जेव्हा आपण सामूहिक प्रार्थना करतो, तेव्हा त्याची वेळ, ठिकाण आणि प्रार्थना करण्याची पद्धत आणि प्रार्थनेचे शब्द निश्चितपणे निश्चित करा . म्हणजेच उदाहरण द्याचे झाले तर गणपतीच्या काळात आरती करताना आपण आरतीतील अनेक शब्द चुकतो. त्यामुळे आपल्याला जी प्रार्थना देवाला करायची ती त्याच्या पर्यंत पोहचत नाही.

6 / 6
आपण प्रार्थना करतो म्हणजेच आपण अंतःकरणाने देवीची आराधना करत असतो. प्रार्थना करताना प्रामाणिक मनाने करा. प्रार्थना करताना राग, वासना, द्वेष इत्यादी गोष्टी मनात आणू नका. देवाची उपासना करणे किंवा स्तुती करणे आणि प्रार्थना करणे यात फरक आहे. देवाकडे तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल आभार माना. आणि मग बाकीच्या इच्छा व्यक्त करा त्यामुळे तुमच्या इच्छा लवकर पूर्ण होतील.