अंबाबाईच्या मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची गर्दी, मंदिर प्रशासनाचं ‘कायद्यावर बोट’

| Updated on: Oct 07, 2021 | 8:44 AM

शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत असतानाच आजपासून राज्यातील मंदिर देखील खुली झालीयत. या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी रांग लावलीय.

1 / 7
शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत असतानाच आजपासून राज्यातील मंदिर देखील खुली झालीयत.

2 / 7
या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी रांग लावलीय.

3 / 7
मंदिर खुली झाली असली तरी ऑनलाइन नोंदणी केलेल्या भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश दिला जातोय.

4 / 7
हा प्रवेश दिला जात असताना सोशल डिस्टन्सिंग, सॅनीटायझर या कोरोना नियमांचे पालन होईल याची देखील खबरदारी मंदिर प्रशासनाकडून घेतली जातेय.

5 / 7
कोल्हापूर अंबाबाई मंदिर

कोल्हापूर अंबाबाई मंदिर

6 / 7
कोल्हापूर अंबाबाई मंदिर

कोल्हापूर अंबाबाई मंदिर

7 / 7
कोल्हापूर अंबाबाई मंदिर

कोल्हापूर अंबाबाई मंदिर