मुंबई : हिंदू धर्मात कोणतेही काम शुभ दिवस, शुभ तिथी, शुभ मुहूर्त इत्यादी पाहून केले जाते. या सर्व गोष्टींचा शोध घेण्यासाठी पंचांग आवश्यक आहे. ज्याद्वारे तुम्हाला सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त, ग्रह, नक्षत्र इत्यादींसह येणाऱ्या दिवसांच्या शुभ-अशुभ काळाची सविस्तर माहिती मिळू शकते.
09 डिसेंबर 2021 साठी पंचांग
( दिल्लीच्या वेळेवर आधारित)
विक्रम संवत – 2078, आनंद
शक संवत – 1943, प्लाव
अयन (Ayana) | दक्षिणायन |
---|---|
ऋतु (Ritu) | हेमंत |
महिना (Month) | मार्गशीर्ष |
पक्ष (Paksha) | शुक्ल पक्ष |
तिथी (Tithi) | षष्ठी संध्याकाळी 07:53 पर्यंत आणि नंतर सप्तमी |
नक्षत्र (Nakshatra) | सायंकाळी 09:51 पर्यंत धनिष्ठा आणि नंतर शताभिषा |
योग(Yoga) | सकाळी 10:28 पर्यंत. |
करण (Karana) | सकाळी 08:34 पर्यंत कौलव |
सूर्योदय (Sunrise) | सकाळी 07:02 |
सूर्योदय (Sunrise) | 05:25 pm |
चंद्र (Moon) | मकर राशीत सकाळी 10:10 पर्यंत आणि नंतर कुंभ राशीत |
राहू कलाम (Rahu Kalam) | दुपारी 01:31 ते दुपारी 02:49 पर्यंत |
यमगंडा (Yamganada) | सकाळी 07:02 ते 08:20 पर्यंत |
गुलिक (Gulik) | सकाळी 09:38 ते 10:56 पर्यंत |
अभिजित मुहूर्त (Abhijit Muhurt) | सकाळी 11:53 ते दुपारी 12:34 पर्यंत |
दिशा शूल (Disha Shool) | दक्षिणेकडे |
भद्रा (Bhadra) | - |
पंचक (Pnachak) | 09 डिसेंबर 2021 गुरुवार सकाळी 10:10 ते 14 डिसेंबर 2021 |
टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.
संबंधित बातम्या
Panchak Rules | पंचक म्हणजे काय? काय आहेत त्याचे नियम
Study Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही? मग वास्तुत हे बदल नक्की करा
Hanuman Puja benefits : मनोभावे पूजा करा, संकटमोचक स्वत: मदतीला येतील