Marathi News Spiritual adhyatmik Safla Ekadashi 2021: Do these upay on the day of Safla Ekadashi, every wish will be fulfilled know more
Saphala Ekadashi 2021 | सर्व मनोकामना पूर्ण होणार, सफला एकादशीच्या दिवशी या गोष्टी नक्की करुन पाहा
नावावरून स्पष्ट होते की, कोणत्याही कार्यात यश मिळवून देण्यासाठी सफाला एकादशी व्रत केले जाते. एकादशीचा उपवास महिन्यातून दोनदा येतो. पहिली कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला आणि दुसरी शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला. भगवान नारायणासाठी एकादशीचे व्रत केले जाते.