Shardiya Navratri 2021 : नवरात्रीत चुकूनही ही कामे करु नये, अन्यथा संकटं वाढू शकतात
शारदीय नवरात्रीला आजपासून सुरुवात झाली आहे. नवरात्रीचा सण उपवास करणाऱ्यांसाठी खूप महत्वाचा आहे. नवरात्री दरम्यान देवी दुर्गाची विविध रुपात पूजा केली जाते. या नऊ दिवसांसाठी विशेष नियमांचे पालन करावे लागेल. काही कामे करण्यासही मनाई असते.
-

नवरात्रीच्या उपवासादरम्यान केस, दाढी, मिशा कापणे अशुभ मानले जाते. पण, मुलांचे दाढी करणे शुभ मानले जाते.
-
-
नवरात्रीमध्ये रंगांना विशेष महत्त्व आहे. या नऊ दिवसात वेगवेगळे रंग परिधान करावेत. यावेळी काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे.
-
-
नवरात्री दरम्यान नखे कापणेही निषिद्ध मानले जाते. त्यामुळे पूजा सुरु होण्यापूर्वी नखे कापून घ्या.
-
-
नवरात्रीच्या दरम्यान सात्विक अन्न खावे. कांदा, लसूण आणि मांस आणि मासे हे नऊ दिवस खाऊ नयेत.
-
-
विष्णू पुराणानुसार नवरात्रीच्या दरम्यान दिवसा झोपू नये.