Zodiac | …म्हणूनच बप्पी दा भरपूर सोने घालायचे, राशीं सोबत आहे त्यांचा थेट संबंध
ज्येष्ठ संगीतकार बापी लाहिरी यांना भारतातील गोल्ड-मॅन म्हणूनही ओळखले जाते, त्यांनी सोन्याच्या दागिन्यांच्या प्रेम अमेरिकन रॉक-स्टार (Rock Star) एल्विस प्रेस्लीशी यांच्या सोबत जोडलेले आहे. पण या गोष्टींचा संबंध राशींसोबत ही जोडला जातो.
1 / 5
ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांचे निधन झाल्याचे धक्कादायक वृत्त आहे. मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पीटीआय (PTI) वृत्तसंस्थेने याबाबत बातमी दिली आहे. ज्येष्ठ संगीतकार बापी लाहिरी यांना भारतातील गोल्ड-मॅन म्हणूनही ओळखले जाते, त्यांनी सोन्याच्या दागिन्यांच्या प्रेम अमेरिकन रॉक-स्टार (Rock Star) एल्विस प्रेस्लीशी यांच्या सोबत जोडलेले आहे. पण या गोष्टींचा संबंध राशींसोबत ही जोडला जातो.
2 / 5
एका मुलाखतीमध्ये बप्पी लाहिरीने स्वत: सांगितले होते की भरपूर सोने परिधान करणे हे त्यांच्यासाठी लकी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार काही राशीच्या लोकांसाठी सोने परिधान करणे खूप शुभ असते. सोन्याचे दागिने परिधान केल्याने या लोकांचे नशीब बदलू शकते. बप्पी लाहिरीची राशी धनु राशीचा देखील या राशींमध्ये समावेश आहे. पुढील राशींसाठी सुद्धा सोने लकी आहे.
3 / 5
कन्या राशींच्या लोकांसाठी सोन्याच्या अंगठी व्यतिरिक्त इतर दागिने घालणे खूप शुभ मानले जाते.यामुळे त्यांच्या आयुष्यात सोन्याच्या अंगठी व्यतिरिक्त.
4 / 5
सिंह राशीच्या लोकांसाठी सोने भाग्य आणते. या लोकांनी सोन्याचे दागिने आणि विशेषतः सोन्याच्या अंगठ्या घालणे आवश्यक आहे. त्यामुळे नोकरी-व्यवसायात प्रगती होते.
5 / 5
मेष राशीच्या लोकांसाठी सोने परिधान करणे शुभ असते. विशेषत: सोन्याची अंगठी घातल्याने त्यांचे धैर्य आणि शौर्य वाढते. भाग्य वाढते. नाती मजबूत असतात. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)