Zodiac | आनंद पोटात माझ्या माईना असेच वाटेल, महाशिवरात्रीला होईल या 4 राशींवर भगवान शिवाची विशेष कृपा
प्रत्येकजण भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रयत्न करतं असतो. परंतु भगवान भोलेनाथांची असीम कृपा ठराविक लोकांवरच होते. यात 4 राशीच्या लोकांचा समावेश आहे. जाणून घ्या या कोणत्या राशी आहेत.
1 / 5
प्रत्येकजण भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रयत्न करतं असतो. परंतु भगवान भोलेनाथांची असीम कृपा ठराविक लोकांवरच होते. यात 4 राशीच्या लोकांचा समावेश आहे. जाणून घ्या या कोणत्या राशी आहेत ज्यांच्यावर भोलेनाथांची विशेष कृपा होणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त या राशीच्या लोकांनी शिवाला प्रसन्न करण्याचे उपाय केल्यास त्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतील.
2 / 5
वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्रदेव आणि शुक्राचार्य हे भगवान शंकराचे भक्त होते. त्यामुळे या महाशिवरात्रीला भोलेनाथाची पूजा केल्याने तुम्हाला खूप फायदा होईल.
3 / 5
मेष राशीच्या लोकांवर भगवान शंकर नेहमी प्रसन्न असतात. तसेच या राशीवर भगवान शिव लवकर प्रसन्न होतात. त्यामुळे या राशीच्या लोकांनी नेहमी शिवाची पूजा करावी आणि शिवलिंगाला जल अर्पण करावे. महाशिवरात्रीच्या दिवशीही पूर्ण भक्तीभावाने शिवाला जलाभिषेक करून तुमची इच्छा मागितली तर तुमची इच्छा लवकर पू्र्ण होईल.
4 / 5
मकर राशीच्या लोकांवर भगवान शिवाची कृपा नेहमीच असते. या लोकांनी दररोज भगवान शंकराची पूजा करावी. यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. दुसरीकडे, महाशिवरात्रीलाही भगवान शंकराची विशेष पूजा करा, यामुळे तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.
5 / 5
कुंभ राशीच्या लोकांवरही भगवान शिवची कृपा असतात. दररोज शिवलिंगाला जल अर्पण करणे आणि सोमवारी क्षमतेनुसार दान केल्याने जीवनात भरपूर धन आणि सुख प्राप्त होते. महाशिवरात्रीलाही शिवाचा अभिषेक करावा. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.tv9 मराठी याची पुष्टी करत नाही.)