A23कडून 20 कोटीच्या पुरस्कारासह ‘रम्मी इंडियन ओपन’ टुर्नामेंट लॉन्च

| Updated on: Apr 08, 2024 | 6:47 PM

हेड डिजिटल वर्क्स भारतातील सर्वात जुनी ऑनलाईन कौशल्य गेमिंग कंपनी आहे. ही कंपनी ऑनलाइन गेमिंग उद्योगासाठी कौशल्यावर आधारीत गेमिंग अॅप्लिकेशन विकसित आणि संचालित करते. A23 (www.A23.com) ही कंपनी चालवते.

A23कडून 20 कोटीच्या पुरस्कारासह रम्मी इंडियन ओपन टुर्नामेंट लॉन्च
rummy
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

65 मिलियनहून अधिक नोंदणीकृत यूजर्स असलेल्या आणि भारतातील आघाडीच्या बहू-कुशल गेमिंग प्लॅटफॉर्म, A23 ( हेड डिजिटल वर्क्स)ने बहुप्रतिक्षित ‘A23 रम्मी इंडियन ओपन (RIO) 2024’चा दुसरा सीजन लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. तब्बल दोन महिन्यापर्यंत चालणारी ही टुर्नामेंट 25 मार्च 2024 रोजी सुरू होणार आहे. 26 मे 2024 रोजी या टुर्नामेंटचा ग्रँड फिनाले होणार असून त्याच दिवशी या टुर्नामेंटची सांगता होणार आहे. या टुर्नामेंटमध्ये रमी पूलसह एकूण 20 कोटींचे पुरस्कार ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे ‘A23 रियो 2024’मध्ये 2.5 लाखाहून अधिक ऑनलाईन रमी उत्साही लोक सामील होण्याची शक्यता आहे. भारत A23 रम्मी अॅपलिकेशनवर आपल्या कौशल्याचे परीक्षण करण्यासाठी एकत्र येत आहे.

दोन महिन्यांच्या काळात RIO ऑनलाइन रम्मी खेळाडूंच्या कौशल्य आणि धोरणात्मक कौशल्याचे परीक्षण करण्यासाठी अनेक फेऱ्या आणि स्वरूपांचे आयोजन करेल. त्यानंतर अंतिम टप्प्यात बाद फेरी होईल. या टुर्नामेंटमध्ये विजेत्याला 1 कोटींचे घसघशीत बक्षीस दिले जाईल. दोन महिने चालणाऱ्या ऑनलाइन रमी टुर्नामेंटच्या एकूण पुरस्काराची रक्कम 20 कोटी तर प्रथम पुरस्कार 1 कोटी रुपये असणार आहे.

आम्ही RIO 2024च्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन करण्यासाठी उत्सुक आणि उत्साही आहोत. या स्पर्धेत मोठी उलाढाल होईल याची आम्हाला खात्री आहे. A23ने नेहमीच यूजर्सचं म्हणणं ऐकलं आणि त्या नाविन्यपूर्ण मार्गांनी पूर्ण केल्या आहेत. विजेत्याला 1 कोटीचे घवघवीत बक्षीस टुर्नामेंटमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक रम्मी प्रेमींसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.

 

A23 त्याच्या मोठ्या- तिकीटाच्या भारतीय रमी स्पर्धांसाठी ओळखले जाते. त्याने गेल्या 18 वर्षात ऑनलाईन गेमर्समध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवलेली आहे. हा प्लॅटफॉर्म त्यांच्या यूजर्समध्ये निरोगी आणि सुरक्षित गेमिंगची सवय लावण्यासाठी ‘रिस्पॉन्सिबल प्ले’ च्या संदेशाचे समर्थन करतो आणि त्याला वाढवतो.

RIO टुर्नामेंटच्या बाबतची इथे अधिक माहितीसाठी या लिंकवर जा : https://www.a23.com/rio.html

हेड डिजिटल वर्क्स विषयी

हेड डिजिटल वर्क्स भारतातील सर्वात जुनी ऑनलाईन कौशल्य गेमिंग कंपनी आहे. ही कंपनी ऑनलाइन गेमिंग उद्योगासाठी कौशल्यावर आधारीत गेमिंग अॅप्लिकेशन विकसित आणि संचालित करते. A23 (www.A23.com) ही कंपनी चालवते. 2006 पासून ती सुरू आहे आणि त्याचे 65 दशलक्षाहून अधिक मजबूत नोंदणीकृत वापरकर्ता आधार आहेत. ही भारतातील सर्वाधिक लाभदायक स्टार्ट-अपपैकी एक आहे. ही कंपनी Cricket.com साईटही चालवते. हा एक क्रिकेट फॅन्टसी आणि कंटेंट प्लॅटफॉर्म आहे. त्याचे 10 मिलियनहून अधिक डाऊनलोड्स आहेत. क्रिकेटप्रेमींना द्वितीय स्क्रीनचा रोमांचक अनुभव मिळण्यासाठी थेट सामन्याचा दृश्यात्मक डेटाच्या वापरावर अधिक भर देते. हा एक फॅन्टसी मंच गंभीर क्रिकेटप्रेमींसाठी टुर्नामेंट प्रदान करते. .