मुंबई : एशियन पेंट्स स्मार्टकेअर डॅम्प प्रूफ टेरेसवरुन होणाऱ्या पाणी गळतीवर दीर्घकाळ टिकणारे उपाय सुनिश्चित करते. या पावसाळ्यात एशियन पेंट्स स्मार्टकेअर डॅम्प प्रूफ सोल्यूशनने तुमच्या पाण्याच्या गळतीची चिंता दूर केली आहे.
एशियन पेंट्सच्या नव्या जाहिरातीमध्ये, अभिनेता रणबीर कपूर आणि मनोज पाहवा एक कव्वाली जुगलबंदी सादर करत आहेत. ज्यामध्ये ते गळतीची समस्या हायलाइट करताना दिसत आहेत.
एशियन पेंट्स स्मार्टकेअर डॅम्प प्रूफमुळे छतावरील गळतीच्या समस्या दूर होते आणि प्रभावी उपाय मिळाल्यामुळे वर्षानुवर्षे निराश असणाऱ्या पाहावाचा मूड उत्साहाकडे वळतो.
मान्सून हा वाढत्या तापमानापासून दिलासा देणारा असतो. काहीवेळा, बांधकाम भरपूर मजबूत असूनही पावसाचा सामना करू शकत नाही. कारण त्यात वापरलेली सामग्री हवामानरोधक किंवा जलरोधक नसते.
ओलसरपणापासून टिकाऊ संरक्षण आणि परिणामी घरामध्ये उद्भवणाऱ्या वॉटरप्रूफिंग समस्यांसाठी एशियन पेंट्सने स्मार्टकेअर डॅम्प प्रूफ आणले आहे. जे आठ वर्षांची वॉटरप्रूफिंग वॉरंटी देते. हे उत्पादन ट्रिपल फ्लेक्स आर्मर लेयर तंत्रज्ञानाने तयार करण्यात आले असून एक प्रभावी अडथळा म्हणून काम करते आणि टेरेसवरील क्रॅकमधून पाणी जाण्यापासून रोखते.
अति उष्णतेमध्ये, एशियन पेंट्स स्मार्टकेअर डॅम्प प्रूफ टेरेसच्या पृष्ठभागाचे तापमान 10 अंशांपर्यंत कमी करते. त्याचे उत्कृष्ट क्रॅक ब्रिजिंग आणि फिल्म लांबणीमुळे ते टेरेसवर क्रॅक असल्यास ते हाताळण्यासाठी सुसज्ज बनवते.
या पावसाळ्यापूर्वी, एशियन पेंट्स स्मार्टकेअर डॅम्प प्रूफ वापरा आणि तुमच्या टेरेसला वॉटरप्रूफ करा आणि पावसाचा निश्चिंतपणे आनंद घ्या.