Marathi News Sports Cricket news IPL 2021 gave 5 new talented indian players to Indian Cricket including ruturaj harshal avesh venkatesh and arshdeep
IPL 2021 मधून भारतीय क्रिकेटला मिळाले 5 मौल्यवान हिरे, फलंदाज, गोलंदाजासह अष्टपैलू खेळाडूंचाही समावेश
आयपीएलचं 14 वं पर्व अखेर पार पडलं. अंतिम सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने कोलकाता नाईट रायडर्सला मात देत विजय मिळवला. पण या पर्वाने भारतीय क्रिकेटला मात्र काही अप्रतिम खेळाडू दिले.