RCB IPL Auction 2022: विराटच्या RCB ने आतापर्यंत विकत घेतलेल्या खेळाडूंच्या यादीवर एक नजर मारा

| Updated on: Feb 13, 2022 | 7:37 PM

RCB IPL Auction 2022: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) आयपीएल 2022 ऑक्शनमध्ये जोरदार खरेदी केली. श्रीलंकेचा ऑलराऊंडर वनिन्‍दू हसरंगा आणि हर्षल पटेलवर आरसीबीने मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला.

RCB IPL Auction 2022: विराटच्या RCB ने आतापर्यंत विकत घेतलेल्या खेळाडूंच्या यादीवर एक नजर मारा
file photo
Follow us on

IPL Auction 2022 RCB: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) आयपीएल 2022 ऑक्शनमध्ये जोरदार खरेदी केली. श्रीलंकेचा ऑलराऊंडर वनिन्‍दू हसरंगा आणि हर्षल पटेलवर आरसीबीने मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला. या दोन खेळाडूंवर RCB ने प्रत्येकी 10.75 कोटी रुपये खर्च केले. मागच्या सीजनपर्यंत कोलकाता नाइट रायडर्सचा भाग असलेल्या दिनेश कार्तिकलाही RCB ने 5.50 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. 2008 मध्ये उद्योगपती विजय मल्ल्या यांनी आरसीबी संघ विकत घेतला होता. मुंबई खालोखाल आरसीबी दुसरा महागडा संघ होता. आरसीबीमध्ये अनेक स्टार खेळाडूंचा भरणा आहे. पण कधीही हा संघ आयपीएलचे विजेतेपद मिळवू शकला नाही.

मेगा ऑक्शनमध्ये RCB ने आतापर्यंत विकत घेतलेल्या खेळाडूंची यादी

वनिन्‍दू हसरंगा -10.75 करोड़

हर्षल पटेल – 10. 75 करोड़

जोश हेजलवुड – 7.75 करोड़

दिनेश कार्तिक – 5.50 करोड़

फॉफ डु प्‍लेसिस 7 करोड़

शाहबाज अहमद – 2.4 करोड़

आकाश दीप – 20 लाख

महिपाल लोमरोर – 95 लाख

अनुज रावत – 20 लाख

शरफेन रदरफोर्ड – 1 कोटी

जेसन बेहरनडॉफ – 75 लाख

सुयश प्रभुदेसाई – 30 लाख

चामा मिलिंद- 25 लाख

अनीश्वर गौतम- 20 लाख

रिटेन केलेले खेळाडू

विराट कोहली – 15 करोड़

ग्‍लेन मॅक्‍सवेल – 11 करोड़

मोहम्‍मद सिराज – 7 करोड़