मुंबई: आयपीएल 2023 मध्ये खेळाडूंना रिटेन करण्याची मुदत आज संपली. आयपीएलमधल्या दहा टीम्सनी काही खेळाडूंना रिटेन केलय. म्हणजे आपल्या ताफ्यात ठेवलय. तर काही खेळाडूंना रिलीज केलय. रिटेनशनचा आज शेवटचा दिवस होता. आजच्या दिवसातली मोठी घडामोड म्हणजे कायरन पोलार्डची निवृत्ती.
कायरन पोलार्डने आज आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली. पोलार्ड आता मैदानावर खेळताना दिसणार नाही. पण आयपीएलमध्ये त्याचा सहभाग असेल. मुंबई इंडियन्सच्या बॅटिंग कोचपदी पोलार्डची नियुक्ती करण्यात आलीय. आयपीएलमधल्या टीम्सनी कुठल्या खेळाडूंना रिटेन केलय, कुणाला रिलीज केलय, ते जाणून घ्या एका क्लिकवर.
IPL 2023 साठी SRH ने रिटेन केलेले खेळाडू
अब्दुल समद, एडेन मार्करम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को यानसन, वॉशिंगटन सुंदर, फजलाक फारूखी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, नटराजन, उमरान मलिक.
IPL 2023 मधून SRH ने रिलीज केलेले खेळाडू
केन विलियमसन, निकोलस पूरन.
IPL 2023 साठी CSK ने रिटेन केलेले खेळाडू
एमएस धोनी, रवींद्र जाडेजा, डेवन कॉनवे, मोइन अली, ऋतुराज गायकवाड़, शिवम दुबे, अंबाती रायुडू, ड्वेन प्रिटोरियस, महीश तीक्षणा, प्रशांत सोलंकी, दीपक चाहर, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंह, तुषार देशपांडे, राजवर्धन हंगरगेकर, मिचेल सैंटनर, महीष पथिराना, सुभ्रांशू सेनापती.
CSK ने रिलीज केलेले खेळाडू
ड्वेन ब्रावो, एडम मिल्ने, ख्रिस जॉर्डन, एन जदगीशन, हरी निशांत, के भगत वर्मा, केएम आसिफ, रॉबिन उथप्पा.
पंजाब किंग्जने रिटेन केलेले खेळाडू
शिखर धवन, जॉनी बेयरस्टो, भानुका राजपक्षे, प्रभसिमरन सिंह, शाहरुख खान, लियम लिविंग्सटन, हरप्रीत बराड़, राज बावा, ऋषि धवन, अर्थव ताइदे, कगिसो रबाडा, अर्शदीप सिंह, राहुल चाहर, नाथन एलिस, बलतेज सिंह.
रिलीज केलेले खेळाडू
मयंक अग्रवाल, ओडियन स्मिथ, वैभव अरोड़ा, बेनी होवेल, ईशान पोरेल, अंश पटेल, प्रेरक मांकड, संदीप शर्मा, रितिक चॅटर्जी.
IPL 2023 केकेआरचे रिटेन खेळाडू
श्रेयस अय्यर, गुरबाज, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, नीतीश राणा, अनुकूल रॉय, वेंकटेश अय्यर, शार्दुल ठाकुर, टिम साउदी, लॉकी फर्गुसन, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.
IPL 2023 केकेआरचे रिलीज खेळाडू
शिवम मावी, मोहम्मद नबी, चामिका करुणारत्ने, रमेश कुमार, अजिंक्य रहाणे, एरॉन फिंच,
लखनऊने सुपर जायंट्सने रिटेन केलेले खेळाडू
केएल राहुल, आयुष बडोनी, कर्ण शर्मा, मनन वोहरा, क्विंटन डिकॉक, मार्कस स्टॉयनिस, कृष्णाप्पा गौतम, दीपक हु्ड्डा, काइल मायेर्स, क्रुणाल पंड्या, आवेश खान, मार्क वुड, मयंक यादव, रवि बिश्नोई.
रिलीज केलेले खेळाडू
एंड्रयू टाई, अंकित राजपूत, दुश्मंथा चामीरा, एविन लुइस, जेसन होल्डर, मनीष पांडे, शाहबाज नदीम
दिल्लीने रिटेन केलेले खेळाडू
ऋषभ पंत, डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रिपल पटेल, रोव्हमॅन पॉवेल, सर्फराज अहमद, यश ढुल, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, एनरिक नॉर्खिया, चेतन साकरिया, कमलेश नागरकोटी, खलील अहमद, लुंगी एन्गिडी, मुस्तिफिजुर रहमान, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे आणि विकी ओस्तवाल.
दिल्लीचे रिलीज खिलाड़ी
शार्दुल ठाकुर, टिम सायफर्ट, अश्विनी हेब्बार, श्रीकर भरत, मनदीप सिंह.
IPL 2023 राजस्थान रॉयल्सचे रिटेन खेळाडू
संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, शिमरॉन हेटमायर, दीपक पडिक्कल, जॉस बटलर, ध्रुव जुरेल, रियान पराग, प्रसिद्ध कृष्णा, ट्रेंट बोल्ट, ओबेड मेकॉय, नवदीप सैनी, कुलदीप सेन, कुलदीप यादव, आर अश्विन, युजवेंद्र चहल, केसी करियप्पा.
IPL 2023 राजस्थान रॉयल्सचे रिलीज खेळाडू
अनुनय सिंह, कॉर्बिन बॉश, डॅरेल मिचेल, जेम्स नीशम, करुण नायर, नाथन कूल्टर नाइल, रासी वेन डर दुसां, शुभम गढ़वाल, तेजस बरोका.
आरसीबीचे रिटेन खेळाडू
फाफ डु प्लेसी, विराट कोहली, सुयश प्रभूदेसाई, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन एलन, ग्लेन मैक्सवेल, वानिंदु हसारंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेविड विली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोड़, मोहम्मद सिराज, जॉश हेजलवुड, सिद्धार्थ कौल, आकाश दीप.
रिलीज केलेले खेळाडू
जेसन बेहरनडॉर्फ, अनीश्वर गौतम, चामा मिलिंद, लवनिथ सिसोदिया, शेरफाने रदरफोर्ड
GT चे रिटेन खेळाडू
हार्दिक पंड्या, शुभमन गिल, डेविड मिलर, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, ऋद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, राशिद खान, राहुल तेवतिया, विजय शंकर, मोहम्मद शमी, अलजारी जोसफ, यश दयाल, प्रदीप सांगवान, दर्शन नालकंडे, जयंत यादव, साई किशोर आणि नूर अहमद
GT चे रिलीज खेळाडू
रहमनुल्लाह गुरबाज, लॉकी फर्गुसन, डॉमिनिक ड्रेक्स, गुरकीरत सिंह, जेसन रॉय आणि वरुण एरॉन