नवी दिल्ली: टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यानं स्टार स्पोर्टसच्या एका कार्यक्रमात मी कोणाला विनंती करण्यासाठी त्या पदावर नव्हतो. मला टीम इंडियासाठी बेस्ट टीम निवडायची होती, असं ते म्हणाले. प्रशिक्षक झाल्यानंतर मी बसमधून प्रवास करत होतो. त्यावेळी शेड्यूल पाहिलं असता आपल्याला परदेशात क्रिकेट खेळायला लागणार असल्याचं समजलं होतं. टीम इंडियाला देशातल्या मैदानावर कमी सामने खेळायला मिळणार होते, हे समजलेलं, असं रवी शास्त्री म्हणाला. केपटाऊनमधून चित्र बदलण्यास सुरुवात झाल्याचं रवी शास्त्रींनी सांगितलं.
“I wasn’t there to please anyone” – @RaviShastriOfc
Watch the former #TeamIndia coach get candid on Bold And Brave: The Shastri Way
Byju’s Cricket LIVE | Day 2, Lunch | 1st #FreedomSeries #SAvIND Test | Star Sports & Disney+Hotstar pic.twitter.com/MYVv4VtduU
— Star Sports (@StarSportsIndia) December 27, 2021
प्रशिक्षक झाल्यानंतर मी बसमधून प्रवास करत होतो. त्यावेळी शेड्यूल पाहिलं असता पुढच्या चार वर्षात आपल्याला परदेशात क्रिकेट खेळायला लागणार असल्याचं समजलं होतं. टीम इंडियाला देशातल्या मैदानावर कमी सामने खेळायला मिळणार होते, हे समजलेलं, असं रवी शास्त्री म्हणाला. केपटाऊनमधून चित्र बदलण्यास सुरुवात झाल्याचं रवी शास्त्रींनी सांगितलं. जसप्रीत बुमराह याच्यासाठी ती पहिली कसोटी ठरणार होती. पण, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून त्याला वगळण्यात आलं होतं.
प्रशिक्षक म्हणून काम करत असताना प्रत्येकाला विनंती करणं, मीडियात चमकत राहणं हे माझं काम नव्हतं. मी तिथं टीम इंडियाची बेस्ट टीम निवडण्यासाठी होतो, असं रवी शास्त्री म्हणाले.
जर अजिंक्य रहाणे चांगला खेळला नाहीतर रोहित शर्माला संधी दिली जायची. रोहित शर्माची कामगिरी चांगली नसल्यास अजिंक्यला संधी दिली जायची, असं रवी शास्त्री म्हणाला.
इतर बातम्या:
India vs South Africa LIVE Score, 1st Test, DAY 2: पावसाच्या व्यत्ययामुळे सामना सुरु व्हायला विलंब
Ravi Shastri said i have position of Coach for choose best eleven not to please anyone