IPL 2021 मध्ये षटकारांचा पाऊस, वेस्ट इंडिजचा नाही तर भारतीय फलंदाज अव्वल क्रमांकावर, पाहा यादी

| Updated on: Oct 09, 2021 | 3:51 PM

आयपीएलचं उर्वरीत पर्वही आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. दरम्यान युएईत सुरु असलेल्या या पर्वातही अनेक फलंदाजांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे.

1 / 6
आयपीएल 2021 चे लीग सामने आता संपले असून प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. प्लेऑफमध्ये चेन्नई सुपरकिंग्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ पोहोचले आहेत. विशेष म्हणजे यंदा प्लेऑफमध्ये न पोहोचलेल्या संघानी देखील अप्रतिम कामगिरी केली आहे.  दरम्यान या पर्वात आतापर्यंत सर्वाधिक षटकारांचा पाऊस कोणी पाडला ते पाहूया...

2 / 6
या यादीत सर्वात पहिलं नाव आहे पंजाब किंग्सचा कर्णधार केएल राहुलचं. त्याने तब्बल 30 षटकार उडवत 13 सामन्यात 626 रन्स बनवले आहेत. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट 138.80 इतका होता.

3 / 6
IPL 2021 मध्ये षटकारांचा पाऊस, वेस्ट इंडिजचा नाही तर भारतीय फलंदाज अव्वल क्रमांकावर, पाहा यादी

4 / 6
यानंतर नंबर लागतो चेन्नई सुपर किंग्सचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड याचा. 14  सामन्यात 20 षटकार उडवत ऋतुराजने  533 रन्सही बनवले आहेत. 137.01 इतका स्ट्राइक रेट यावेळी त्याचा होता.

5 / 6
या यादीत चौथ्या स्थानावरही चेन्नईचाच खेळाडू आहे. फाफ डु प्लेसीसने 14 सामन्यात 20 षटकार ठोकले आहेत.

6 / 6
तर यादीत पाचव्या क्रमांकावर मयांक अगरवाल असून त्याने 12 सामन्यात 18 षटकार ठोकले आहेत. त्याने 140.44 च्या स्ट्राइक रेटने 441 रन्सही बनवले आहेत.