Marathi News Sports Mumbai indians batsman ishan kishan rumoured girlfriend aditi hundia photos
Photo : कोण आहे ईशान किशनची रुमर्ड गर्लफ्रेंड आदिती हुंडिया? हॉटनेस आणि सौंदर्यांने देतीय अभिनेत्रींना टक्कर
मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) धडाकेबाज बॅट्समन ईशान किशन (Ishan Kishan) आणि मॉडेल आदिती हुंडिया (Aditi hundia) यांच्या नात्याची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते.
1 / 5
मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) धडाकेबाज बॅट्समन ईशान किशन (Ishan Kishan) आणि मॉडेल आदिती हुंडिया (Aditi hundia) यांच्या नात्याची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. ते दोघे एकमेकांना डेट करतात, अशी चर्चा आहे. दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर टाकून आपल्या नात्याची अनऑफिशियली माहिती देत असतात.
2 / 5
ईशान किशन आणि आदिती हुंडिया एकमेकांच्या पोस्टवर लाईक आणि कमेंट करत असतात. तसंच एकमेकांच्या सोबतीने सोशल मीडियावर फोटो टाकत असतात.
3 / 5
क्रिकेटपटू ईशान किशनची गर्लफ्रेंड आदिती हुंडिया पेशानं मॉडेल आहे. 2017 सालच्या फेमिना मिस इंडियाची ती फायनलिस्ट राहिलेली आहे. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ती बोल्ड आणि हॉट फोटो ती अपलोड करत असते. आपल्या सौंदर्याने ती बड्या अभिनेत्रींना बड्या अभिनेत्रींना टक्कर देतीय.
4 / 5
तसंच 2018 साली तिने सुपर नॅशनल इंडियाचं पदकही जिंकलं आहे. आतापर्यंत ईशान आणि आदित्यने ऑफिशिअली आपल्या नात्याबद्दल सांगितलेलं नाहीय. परंतु सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची मात्र जोरदार चर्चा रंगते.
5 / 5
मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज बॅट्समन म्हणून ईशान किशनची ओळख आहे. पाठीमागच्या काही मोसमात तो मुंबई इंडियन्स कडून खेळतो आहे. आपल्या आक्रमक बॅटिंगने त्यांने क्रिकेट रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याच्यासोबत आदितीचं नाव जोडलं गेल्याने ती देखील फॅन्समध्ये तितकीच चर्चेत असते.