पाकिस्तानच्या महिला बॅडमिंटनपटूने रचला इतिहास, 74 वर्षानंतर अप्रतिम कामगिरीचे दर्शन

| Updated on: Jun 03, 2021 | 6:45 PM

पाकिस्तानची 24 वर्षीय बॅडमिंटनपटू माहूर शहजाद मागील बराच काळापासून पाकिस्तानची नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियन आहे.

1 / 5
पाकिस्तानची महिला बॅडमिंटनपटू माहूर शहजादने अप्रतिम कामगिरी करत इतिहास रचला आहे. माहूर ऑलम्पिक स्पर्धेत सिलेक्ट झालेली पहिली पाकिस्तानी महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. लवकरच पार पडणाऱ्या टोक्यो ऑलम्पिकसाठी माहूरची निवड झाली आहे. (Pakistan Badminton Player Mahoor Shahzad Become First To Qualify For Tokyo olympics)

2 / 5
पाकिस्तान बॅडमिंटन फेडरेशनने ही माहिती दिली असून माहूरने स्वत:ही तिच्या ट्विटरवर याबाबतची माहिती दिली आहे. माहूरने टि्वटर लिहिले आहे की, मी टोक्यो ऑलम्पिकसाठी निवडली गेले आहे. ही पाकिस्तानसाठी मोठी गोष्ट असून ऑलम्पिकसाठी निवड झालेली मी पहिला महिला पाकिस्तानी बॅडमिंटनपटू आहे.

3 / 5
माहूर पाकिस्तानची नंबर एकची बॅडमिंटनपटू असून वर्ल्ड बॅडमिंटन रॅंकिंगमध्ये ती 133 व्या क्रमांकावर आहे. तिने अलीकडे केलेल्या उत्तम प्रदर्शनामुळे तिची ऑलम्पिकसाठी निवड झाली आहे.

4 / 5
24 वर्षीय माहूरचा जन्म 17 ऑक्टोबर 1996 रोजी कराची येथे झाला होता. माहूरने याआधी 2014 च्या आशियाई खेळांत आणि 2018 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये ही भाग घेतला आहे.

5 / 5
2018 साली गोल्ड कोस्ट मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये माहूर भारताच्या सायना नेहवालकडून पराभूत होऊन स्पर्धेबाहेर गेली होती.