Manu Bhaker : युवराज सिंहसोबत आहे मनु भाकर-सरबजोत सिंहच खास कनेक्शन, या नात्यामुळे तुम्ही व्हाल हैराण

| Updated on: Jul 30, 2024 | 10:16 PM

Manu Bhaker : मनु भाकरने आज पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये दुसरं मेडल मिळवलं. मेडल जिंकल्यानंतर मनु म्हणाला की, 'आज तिचं सर्व लक्ष जय-पराजयावर नाही, तर बेस्ट प्रदर्शन करण्यावर होतं' 'देशासाठी मेडल जिंकून मी खूप खुश आहे' असं मनु भाकरने सांगितलं. तिला आपल्या प्रदर्शनात आणखी सुधारणा करायला आवडेल.

1 / 5
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनु भाकरने इतिहास रचलाय. भारताच्या या स्टार शूटरने पॅरिसमध्ये दोन ब्रॉन्झ मेडल जिंकून एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन मेडल जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे. पहिलं मेडल तिने 10 मीटर एयर पिस्तुल सिंगल्समध्ये मिळवलं.

2 / 5
दुसरं मेडल सरबजोत सिंहसोबत मिक्स्ड टीम इवेंटमध्ये जिंकलं. आज 10 मीटर एअर पिस्टल मिश्र दुहेरीत पदक जिंकणाऱ्या मनु भाकर आणि सरबजोत सिंहच माजी क्रिकेटर युवराज सिंह आणि माजी कर्णधार कपिल देवशी खास कनेक्शन आहे.

3 / 5
शूटर मनु भाकर आणि सरबजोत सिंह दोघे चंदीगडच्या डीएवी कॉलेज, सेक्टर-10 चे विद्यार्थी आहेत. याच कॉलेजमध्ये युवराज सिंह सुद्धा शिकलाय.   फक्त युवराज सिंहच नाही, तर माजी कर्णधार कपिल देव यांनी सुद्धा डीएवी कॉलेज, सेक्टर-10 मधून शिक्षण पूर्ण केलय. आणखी एक शूटर अंजुम मोदगीलच सुद्धा याच कॉलेजमध्ये शिक्षण झालय.

4 / 5
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी गोल्ड मेडल जिंकणाऱ्या नीरज चोपडाने सुद्धा चंदीगडच्या डीएवी कॉलेजमधून शिक्षण घेतलय. या कॉलेजचे तिन्ही विद्यार्थी वर्ल्ड चॅम्पियन आहेतच, सोबत ऑलिम्पिक मेडलही जिंकलय.

5 / 5
मनु भाकरकडे अजून एक ऑलिम्पिक मेडल जिंकण्याची संधी आहे. ती 25 मीटर एयर पिस्तुलमध्ये मेडल जिंकू शकते. ही स्पर्धा 3 ऑगस्टला सुरु होणार आहे. या इवेंटमध्ये मनुच्या मेडलचा रंग बदलेल अशी अपेक्षा आहे.