विलीनीकरणाला कर्जाचा डोंगर आडवा, देशभरात लाखभर 4-G टॉवर
200 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपबल्ध असलेल्या तीन प्लॅनच्या किमतीत प्रत्येकी 1 रुपयांचा फरक आहे, तर तिन्हींची वैधता 28 दिवसांची आहे आणि त्यांचे फायदे मात्र वेगळे आहेत.
वापरकर्त्यांना 200 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या प्लॅनमध्ये दररोज 1 GB इंटरनेट डेटा मिळतो. यामध्ये 100 एसएमएस उपलब्ध आहेत आणि त्यामध्ये व्हॉईस कॉल उपलब्ध आहेत. तथापि, त्यांच्यातील फरक काही कॉम्प्लिमेंट्री सुविधांचा आहे.
347 प्रीपेड प्लॅनचे डिटेल्स : यामध्ये दररोज 2GB डेटा मिळेल. यासोबत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसह दररोज 100 एसएमएस दिले जातील.
व्हायरल मेजेजचा फॅक्ट चेक