मुंबई : Redmi ने भारतात Redmi Note 10 सिरीजचे पाच स्मार्टफोन लॉन्च केले आहेत, ज्यामध्ये एक स्मार्टफोन Redmi Note 10S हा आहे. या फोनमध्ये अनेक चांगले फीचर्स आहेत आणि हा या वर्षी मे महिन्यात लाँच करण्यात आला होता. रेडमी नोट 10S नावाचा हा स्मार्टफोन कंपनीने 15000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच केला असला तरी आता हा फोन अधिक स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. कंपनीने या फोनमध्ये अनेक चांगले फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जोडण्यात आले आहेत. (buy Redmi Note 10S with discount of Rs 1000 on amazon)
Redmi Note 10S लाँच करताना सुरुवातीची किंमत 14,999 रुपये ठेवण्यात आली होती, ज्यामध्ये 6 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल स्टोरेज मॉडेल येते. पण अमेझॉनवर हा फोन 13,999 रुपयांना उपलब्ध आहे. हा फोन खरेदी करणाऱ्यांसाठी सुलभ हप्त्यांचा पर्यायही आहे. हा फोन तीन रंगांमध्ये येतो, ज्यामध्ये ग्रे, ब्लू आणि व्हाईट या रंगांचा समावेश आहे.
इतर बातम्या
12GB/256GB, 50MP बॅक, 32MP सेल्फी कॅमेरासह Vivo X70 स्मार्टफोन बाजारात, किंमत…
Xiaomi च्या स्लिम, लाइटवेट 5G फोनवर 1500 रुपयांचा डिस्काऊंट, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
(buy Redmi Note 10S with discount of Rs 1000 on amazon)