व्‍हॉट्सॲपने आणलं नवीन फीचर, कॉन्‍टेक्‍स्‍ट कार्डमुळे काय फायदा होणार जाणून घ्या

| Updated on: Jul 11, 2024 | 5:28 PM

तुम्ही देखील WhatsApp वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण कंपनीने तुमची सुरक्षिततेला महत्त्व देत एक नवीन फीचर आणलं आहे. हे फीचर लवकरत लागू होणार आहे. काय आहेत त्या फीचरचे महत्त्व जाणून घ्या.

व्‍हॉट्सॲपने आणलं नवीन फीचर, कॉन्‍टेक्‍स्‍ट कार्डमुळे काय फायदा होणार जाणून घ्या
सध्‍या तुम्‍हाला अनोळखी व्‍यक्‍तीकडून मेसेज असल्‍यास अधिक संदर्भ दिला जातो (given more context). हे फीचर लवकरच तुमच्या फोनवर तुम्हाला मिळणार आहे.
Follow us on