Chinese Apps Ban in India : राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने भारत सरकारने (Indian government) 54 चिनी अॅप्सवर बंदी (Ban)घातली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सांगितले, की हे अॅप्स भारतीय यूझर्सचा संवेदनशील डेटा (Data) परदेशात हस्तांतरित करत आहेत. ट्विटरवर बातम्या आल्यापासून 54 चायनीज ट्रेंड करत आहेत. या निर्णयाबद्दल भारतीय यूझर्स मोदी सरकारचे कौतुक करत आहेत. यासोबतच लोक मजेशीर कमेंट्स आणि मीम्स शेअर करत आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे त्यांचे मन थंड झाल्याचे लोकांचे म्हणणे आहे. जे 54 अॅप्स बंद केले आहेत, त्यापैकी अनेक अॅप्स टॅनसेंट (Tencent), अलीबाबा (Alibaba) और गेमिंग कंपनी नेटइज (NetEase) यांसारख्या मोठ्या चिनी तंत्रज्ञान कंपन्यांचे आहेत. चीन सरकार याबाबत काय मत व्यक्त करतं ते पाहावं लागेल. मात्र भारत सरकारनं आणखी एक दणका चीनला दिल्याचं बोललं जातंय
सरकारचे आभार
ट्विटरवर यूझर्स बॉलिवूड चित्रपटातील दृश्ये आणि मजेदार कार्टूनच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. याशिवाय अनेक यूजर्स मीम्सच्या माध्यमातून मोदी सरकारचे आभारही मानत आहेत. निवडक मीम्स बघू या.
Sad news for Indian Chinese cheerleaders
54 Chinese apps likely to be banned by Indian Govt pic.twitter.com/ISXUnHtMxc
— Shruti (@kadak_chai_) February 14, 2022
54 Chinese App got banned
China to Modi : pic.twitter.com/3cj46Vc7jd
— Ctrl C + Ctrl Memes (@Ctrlmemes_) February 14, 2022
54 Chinese Apps banned by Government of India#ModiHaiToMumkinHai pic.twitter.com/vt1Qk1uQ7H
— Nandini Andhbhakt (@nandiniidnani69) February 14, 2022
आधीही बंद केले होते अॅप्स
जून 2020मध्ये भारताने सर्वप्रथम चीनी अॅप्सवर डिजिटल स्ट्राइक केला. पूर्व लडाखमध्ये चीन आणि भारतीय लष्कर यांच्यात झालेल्या हिंसक चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आतापर्यंत 224 अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात बंदी घालण्यात आलेल्या चिनी अॅप्समध्ये Tiktok, Shareit, WeChat, Helo, Like, UC News, Bigo Live, UC Browser, ES File Explorer आणि Mi Community या लोकप्रिय अॅप्लिकेशन्सचा समावेश आहे.
Government of India bans 54 Chinese apps #XiJinping : There is no Indian aap to be punished…
?????????? pic.twitter.com/S2v4HW5JIE
— RaGa (@FakeerFake) February 14, 2022
54 Chinese apps banned by India..
Le Chinese pic.twitter.com/bDhPnjA5Lc— Varun Sharma ?? (@VarunSharma_27) February 14, 2022
And Chinese were trying to spy India with 54 Chinese Apps But This is how we cut there Network In #India.
54 Chinese Apps Banned
No more security threats#ChineseApps #CyberAttack #14thFeb pic.twitter.com/vLPsWveDZt— Sunaina Bhola (@sunaina_bhola) February 14, 2022
India has banned 54 Chinese apps !??? pic.twitter.com/dMxvw3dhJ8
— थनोस पंडित ™ (@Thanos_pandith) February 14, 2022
आणखी वाचा :