मुंबई : क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणात अभिनेत्री अनन्या पांडेचेही नाव समोर आले आहे. अनन्या पांडेची एनसीबीकडून चौकशी करण्यात आली. या सर्व गोष्टी घडत असताना सोशल मीडियावरदेखील वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. मीम्स, मजेदार पोस्टचा तर पाऊस पडतोय. अनन्या पांडेला काही नेटकरी सपोर्ट करत आहेत; तर काही नेटकरी प्रचंड ट्रोल करताना दिसतायत.
मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीचे अधिकाऱ्यांनी अनन्या पांडेच्या घरी जाऊन झाडाझडती केली आहे. तसेच अनन्या पांडेचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आलाय. अनन्या ही शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या संपर्कात होती असे म्हटले जात आहे. याच कारणामुळे तीची एनसीबी कार्यालयात चौकशी करण्यात आली.
NCB conducted raid on Ananya Pandey’s house. Meanwhile Sara and Jahnvi ??#AnanyaPanday pic.twitter.com/UQfeF8WwQA
— manque (@manque1) October 21, 2021
NCB ignored struggle story of Ananya Pandey.
Ananya NCB pic.twitter.com/HZ7yUiVDtW
— g0v!ñD $#@®mA (@rishu_1809) October 21, 2021
Waiting for this to be repeated with #AnanyaPandey pic.twitter.com/W3oQ5zxwEx
— Richa (ऋचा) ?? (@GirlForJustice) October 21, 2021
Ananya pandey be like ??? pic.twitter.com/FmbbyjyfMI
— Sarcastic kanya (@sarcasticCkanya) October 21, 2021
दरम्यान, एनसीबीने शाहरुख खानचे घर म्हणजेच मन्नतवर जाऊन झडती घेतलीय. तसेच एनसीबीने आर्यन खानची शैक्षणिक आणि मेडिकल हिस्ट्री मागवल्याचीही माहिती मिळत आहे.
इतर बातम्या :
NCB raids in Mumbai LIVE Updates : अनन्या पांडे एनसीबी कार्यालयात दाखल
शिर्डीत जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्याचा किळसवाणा प्रकार, महिला साईभक्ताला अश्लील फोटो-व्हिडीओ पाठवले
‘रामायणा’तील आणखी एका पात्राने घेतला जगाचा निरोप, ‘निषाद’ साकारणाऱ्या चंद्रकांत पंड्यांचे निधन
राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे नाशिकमध्ये आयोजन; शनिवारपासून रंगणार सामनेhttps://t.co/ZUazfu2SDK#NationalVolleyballTournament|#NashikSports|#MaharashtraDirectVolleyballAssociation|#NashikDistrictMaharashtraDirectVolleyballAssociation|#DirectVolleyballAssociationofIndia
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2021