Video : शिक्षिका आणि विद्यार्थीनीचे सोबत ठुमके, व्हीडिओ व्हायरल…

| Updated on: Apr 28, 2022 | 4:34 PM

सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक शिक्षिका आपल्या विद्यार्थिनीसोबत नाचताना पाहायला मिळत आहे. हे एक हरियाणवी गाणं आहे. ज्यावर या दोघी नाचताना दिसत आहेत

Video :  शिक्षिका आणि विद्यार्थीनीचे सोबत ठुमके, व्हीडिओ व्हायरल...
Viral dance
Follow us on

मुंबई : सध्या सोशल मीडियावर विविध गोष्टी व्हायरल होत असतात. असाच एक डान्सचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक शिक्षिका आपल्या विद्यार्थिनीसोबत नाचताना पाहायला मिळत आहे. दिल्लीतील सरकारी शाळेतील शिक्षिका (Teacher) आणि विद्यार्थी वर्गात एकत्र नाचताना दिसत आहेत. मनू गुलाटी शिक्षिकेचं नाव आहे. त्यांनी स्वतः च्या ट्विटरवर व्हीडिओ (viral video) शेअर केला आहे. या व्हीडिओत खाली बसलेल्या विद्यार्थिनी मॅम तुम्हीही नाचा म्हणून आग्रह करतात मग शिक्षिकाही ठुमके लगावते.

व्हायरल व्हीडिओ

सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक शिक्षिका आपल्या विद्यार्थिनीसोबत नाचताना पाहायला मिळत आहे. हे एक हरियाणवी गाणं आहे. ज्यावर या दोघी नाचताना दिसत आहेत. या व्हीडिओत खाली बसलेल्या विद्यार्थिनी मॅम तुम्हीही नाचा म्हणून आग्रह करतात मग शिक्षिकाही ठुमके लगावते. त्यानंतर टाळ्यांचा एकच कडकडाट करतात. त्यांचा हा डान्स अनेकांना आवडलाय. या व्हीडिओला 65 हजारांहून अधिकांनी लाईक केलं आहे. तर तीन हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलंय.

दिल्लीतील सरकारी शाळेतील शिक्षिका आणि विद्यार्थी वर्गात एकत्र नाचताना दिसत आहेत. मनू गुलाटी शिक्षिकेचं नाव आहे. त्यांनी स्वतः च्या ट्विटरवर व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओत खाली बसलेल्या विद्यार्थिनी मॅम तुम्हीही नाचा म्हणून आग्रह करतात मग शिक्षिकाही ठुमके लगावते. मनू गुलाटी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. ‘विद्यार्थ्यांना शिक्षक व्हायला आवडते. त्यांना आपली भूमिका बदलायला आवडते. मॅडम तुम्ही पण करा, मी शिकवेन. इंग्रजी वर्ग संपल्यानंतर हरियाणवी गाण्यांवर डान्स केला.त्याची एक झलक’, असं कॅप्शन या व्हीडिओला देण्यात आलं आहे.