मुंबई : आपली एखाद्याने आपल्या कठीण काळात काळजी घेतली असेल, आपल्याला जपलं असेल तर आपण ती गोष्ट कधीही विसरत नाही. असंच प्राण्यांच्या बाबतीतही पाहायला मिळतं. असाच एका हत्तीचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. आपल्या केअर टेकरच्या मदतीला धावून जाणारा हत्ती सध्या लोकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यात सुरूवातीला दोन व्यक्ती बोलताना दिसत आहेत. मग दोघांमध्ये संभाषण होतं. तेव्हा समोरून एकजण चालत जाताना दिसत आहे. ही व्यक्ती हत्तीची केअरटेकर असते. या दोघांमधला एकजण पुढे जातो अन् या व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न करतो. इतक्यात हा हत्ती समोर येतो. त्याला पाहून हत्तीच्या (elephant video) केअरटेकरला मारणारा व्यक्ती तिथून निघून जातो. या व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (viral video) होत आहे.
एका हत्तीचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. आपल्या केअर टेकरच्या मदतीला धावून जाणारा हत्ती सध्या लोकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यात सुरूवातीला दोन व्यक्ती बोलताना दिसत आहेत. मग दोघांमध्ये संभाषण होतं. तेव्हा समोरून एकजण चालत जाताना दिसत आहे. ही व्यक्ती हत्तीची केअरटेकर असते. या दोघांमधला एकजण पुढे जातो अन् या व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न करतो. इतक्यात हा हत्ती समोर येतो. त्याला पाहून हत्तीच्या केअरटेकरला मारणारा व्यक्ती तिथून निघून जातो. या व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हीडिओ pubity या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हीडिओ लाखो लोकांनी पाहिलाय. तसंच याला 16 लाख लोकांनी लाईक केलंय. तर अनेकांनी कमेंट करत मैत्रीचे दाखले दिलेत.