ऑप्टिकल इल्यूजन’ म्हणजे डोळ्यांना फसवणारं चित्र. अशी चित्रे सुरवातीला आपल्याला फार गोंधळात टाकतात. लोकांना जे दिसतंय ते बरोबर वाटतं. पण प्रत्यक्षात मात्र काहीतरी वेगळंच आहे. ही चित्रे आपल्या निरीक्षण कौशल्याची चाचणी घेण्यासाठी खास तयार केलेली आहेत. यामुळे तुमच्या मेंदूची कसरत तर होतेच, शिवाय एकाग्रता क्षमताही सुधारते. आज आम्ही तुमच्यासाठीऑप्टिकल इल्यूजन टेस्ट घेऊन आलो आहोत, ज्यात फोटोग्राफरही उपस्थित आहे पण तो लोकांना सहज दिसत नाही.
आजकाल हा ऑप्टिकल भ्रम सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. ज्यामध्ये डोंगर, झाडे, पक्षी आणि ढग दिसतात. हे चित्र कॅमेऱ्यात काढणारा फोटोग्राफरही या दृश्यात कुठेतरी दडलेला आहे.
आता आव्हान आहे की आपल्याला १० सेकंदाच्या आत तो छायाचित्रकार शोधावा लागेल. मग उशीर काय चला त्या फोटोग्राफरला शोधा.
तसे पाहिले तर आपण वर जे चित्र पहात आहात, ते चित्रकाराने अशा प्रकारे डिझाइन केले आहे की, फोटोग्राफर लोकांना सहजासहजी दिसत नाही.
त्याला शोधण्यासाठी गरुडा प्रमाणे तीक्ष्ण डोळे असणे गरजेचे आहे. तुम्हाला छायाचित्रकार सापडला असेलच. ज्यांनी आतापर्यंत फोटोग्राफरला पाहिलेले नाही, त्यांना अजिबात काळजी करण्याची गरज नाही.
त्यांची इच्छा असेल तर पुन्हा एकदा चित्र पाहून ते स्वत:ला प्रतिभावंत सिद्ध करू शकतात. आणि तरीही नाही तर फोटोग्राफर कुठे आहे, हे आम्ही त्यांना पांढऱ्या वर्तुळात सांगत आहोत.