सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मजेशीर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले जातात. यातील काही ऑप्टिकल भ्रम आहेत. ऑप्टिकल भ्रमाचा गुण असा आहे की आपल्याला फसवण्यासाठी ते ओळखले जातात. अशा चित्रांमुळे आपण जे पाहतो ते सत्य आहे, असा विश्वास वाटतो, तर तसे मुळीच नसते. असेच एक चित्र समोर आले आहे, ज्यामध्ये मगर लपलेली आहे. मगर कुठे आहे हे आपल्याला शोधायचं आहे.
एका तळ्याच्या बाजूला काही झाडे आहेत. या तळ्याच्या आतमध्ये अनेक झाडे-झुडपे आहेत. त्यात मगरही आहे. चित्रात ही मगर शोधून ती कुठे आहे हे सांगा.
या चित्राची गंमत म्हणजे ही मगर अजिबात दिसत नाही. चित्रात असे दिसते की, झाडांभोवती तळ्याच्या अनेक गोष्टी दिसतात.
पण सर्व गोष्टींमध्ये ती मगर त्यात दिसत नाही. पण जर तुम्हाला ही मगर सापडली तर तुम्हाला प्रतिभावंत म्हटले जाईल. मात्र, पुढे मगर कुठे आहे ते आम्ही सांगत आहोत.
खरं तर या चित्रात ही मगर एका झाडाच्या मुळाशी काठावर बसलेली आहे. पाहा तळ्यात एक मोठं झाड पडलं आहे आणि ही मगर या झाडाच्या मुळाशी बसलेली आहे. तिचा लांब जबडा बाहेर दिसतो. नीट निरखून पाहिलं तर मगर कुठे आहे ते कळतं.