नवी दिल्ली | 12 ऑगस्ट 2023 : येत्या 15 ऑगस्ट रोजी देश 77 वा स्वांतत्र्य दिन साजरा करीत आहे. या निमित्ताने स्वातंत्र्य दिनाबद्दल अनेक परीक्षांमध्ये नेहमी विचारल्या जाणाऱ्या काही महत्वाचे प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांची माहीती करुन घेऊया. या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना पाठ असणे गरजेचे आहे. स्वांतत्र्य दिनासंबंधी आणि स्वातंत्र्य लढ्याबद्दलची या काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे तुमच्या ज्ञानात भर घालतील. जर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असेल तर या प्रश्नांची उत्तरे पाठ करुन घ्या. विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहेत.
1. एक
2.चार
3. पाच
4. सात
1. 02 मिनिट
2. 50 सेकंद
3. 51 सेकंद
4. 52 सेकंद
1. गोपाळकृष्ण गोखले
2. फिरोजशाह मेहता
3. पिंगली वैंकेया
4. राजेंद्र प्रसाद
1. 1857
2. 1942
3. 1945
4. 1950
1. बाळ गंगाधर टिळक
2. सुभाष चंद्र बोस
3. भगत सिंह
4.महात्मा गांधी
1. 1919
2. 1913
3. 1942
4. 1931
1. चिपको आंदोलन
2. असहकार आंदोलन
3. मिठाचा सत्याग्रह
4. भारत छोडो आंदोलन
1. 15 ऑगस्ट 1947
2. 26 नोव्हेंबर 1949
3. 26 नोव्हेंबर 1950
4. 26 नोव्हेंबर 1952
1. लॉर्ड विल्यम बेंटिक
2. लॉर्ड माऊंटबॅटन
3. डॉ. बी. आर. आंबेडकर
4. डॉ. राजेंद्र प्रसाद
1. चीन
2. श्रीलंका
3. नेपाळ
4. पाकिस्तान