मुंबई : सोशल मीडियावर (social media) विविध व्हीडिओ व्हायरल होत असतात. आताही असाच एक व्हीडिओ व्हायरल (viral video) होतोय. यात एक माणूस थेट वाघाशी पंगा घेताना दिसतोय. हा व्हीडिओ एका प्राणीसंग्रहालयातील आहे. या व्हीडीओमध्ये प्राणीसंग्रहालयातील (Zoo) पिंजऱ्यात वाघ दिसतो तेव्हा एक व्यक्ती त्याला त्रास द्यायला लागतो. त्यानंत पुढे जे होतं. त्यामुळे हृदयाचे ठोके वाढतील.
एक व्हीडिओ व्हायरल होतोय. यात एक माणूस थेट वाघाशी पंगा घेताना दिसतोय. हा व्हीडिओ एका प्राणीसंग्रहालयातील आहे. या व्हीडीओमध्ये प्राणीसंग्रहालयातील पिंजऱ्यात वाघ दिसतो तेव्हा एक व्यक्ती त्याला त्रास द्यायला लागतो. त्यानंत पुढे जे होतं. त्यामुळे हृदयाचे ठोके वाढतील. वाघाला हो हात लावण्याचा प्रयत्न करतो. कधी तो वाघाच्या पाठीवर थाप मारतो. तर कधी त्याच्या मानेला कुरवाळतो. तो त्याचे कानही ओढू लागतो.पण एका क्षणाला त्याला भिती वाटते अन् तो त्याचा हात बारे काढण्याचा प्रयत्न करतो. पण तो फसतो. पण हात बाहेर निघत नाही. शेवटी तो त्याचा हात बाहेर काढण्यात यशस्वी होतो. अन् तिथेच व्हीडिओ संपतो. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आणखी एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातून सिंहाशी पंगा घेणं दिसतं तितकं सोपं नाही हेच लक्षात येत. हा व्हीडिओ आफ्रिकेतील एका प्राणीसंग्रहालयातील आहे जमैकन प्राणीसंग्रहालयातील हा व्हीडिओ सध्या जगभर व्हायरल होतोय. या प्राणी संग्रहालयात काही लोक फिरण्यासाठी आलेले पाहायला मिळतात. यातली एक व्यक्ती प्राणीसंग्रहालयात सिंहाला पाहून अतिउत्साही होते. भेट देण्यासाठी गेल्. व्हिडिओमध्ये दिसत आहे. पिंजऱ्यातील सिंहाला पाहून तो त्याची थट्टा करायला लागतो. पण त्याची ही थट्टा त्यांच्या अंगाशी येते. पुढं जे घडतं त्यामुळे तो ही घटना आयुष्यभर लक्षात राहील.
The lion at Jamaica Zoo ripped his finger off. ? pic.twitter.com/tu8wALPDjX
— ?‼️Now HipHop News‼️? (@BenjaminEnfield) May 22, 2022