‘बॅट’चे अचूक स्पेलिंग शोधून दाखवा

| Updated on: Feb 19, 2023 | 11:38 AM

या चित्रात 'बॅट'चे सर्व स्पेलिंग चुकीचे लिहिलेले आहे, असं एकच स्पेलिंग बरोबर आहे जे तुम्हाला शोधून सांगायचे आहे.

बॅटचे अचूक स्पेलिंग शोधून दाखवा
find the correct spelling of BAT
Image Credit source: Social Media
Follow us on

ऑप्टिकल इल्यूजन हा एक असा खेळ आहे जो बहुधा प्रत्येकाला आवडतो. तो खेळण्यासाठी मेंदूची आवश्यकता असते. आम्ही एक अतिशय जबरदस्त फोटो घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये तुम्हाला ‘बॅट’ या शब्दाचे योग्य स्पेलिंग शोधावे लागेल. या चित्रात ‘बॅट’चे सर्व स्पेलिंग चुकीचे लिहिलेले आहे, असं एकच स्पेलिंग बरोबर आहे जे तुम्हाला शोधून सांगायचे आहे.

नुकताच हा फोटो सोशल मीडियावर समोर आला होता, तेव्हा एका युजरने लोकांना आव्हान दिलं की, जर स्वतःवर विश्वास असेल तर उत्तर द्या. या चित्रात ‘बॅट’चे अचूक स्पेलिंग दाखवा.

लोकांना हे चॅलेंज आवडलं आणि अनेकांनी त्याचं उत्तरही सांगितलं. जर आपण ते करू शकत नसाल तर समजून घ्या की आपल्याला आपल्या निरीक्षण कौशल्यावर काम करायची गरज आहे.

या फलकावर ‘बॅट’ची स्पेलिंग लिहिण्यात आली आहे. पण गंमत म्हणजे एक वगळता सर्व स्पेलिंग चुकीचे आहे. आणि हे एक स्पेलिंग आपल्याला कुठे लिहिलं आहे ते शोधायला हवं. ऑप्टिकल इल्युजन मध्ये कोडे असणे हा तर एक भाग आहेच पण आपण उत्तर किती वेगाने शोधतो हेही तितकंच महत्त्वाचं आहे.

‘बॅट’चे योग्य स्पेलिंग मिळत नसेल तर उत्तरही ऐका. डाव्या बाजूच्या दुसऱ्या कॉलममध्ये वरून खाली जाताना तिसऱ्या ‘बॅट’ची अचूक स्पेलिंग लिहिली आहे. ‘बॅट’ची स्पेलिंग बाकी स्पेलिंगपेक्षा किती वेगळी आहे हे तुम्ही पाहू शकता. आता तुम्ही किती वेळात हे योग्य उत्तर शोधलंय याचाही विचार करा. BAT असं याचं योग्य स्पेलिंग आहे.

here is the answer