ऑप्टिकल इल्युजन हा एक असा खेळ आहे जो बहुधा प्रत्येकाला खेळायचा आहे, परंतु हा खेळण्यासाठी मेंदूची आवश्यकता असते. आम्ही एक अतिशय जबरदस्त फोटो घेऊन आलो आहोत, ज्यात तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे नेमके स्पेलिंग जाणून घ्यायचे आहे. या चित्रात फेब्रुवारीतील सर्व स्पेलिंग्स चुकीच्या पद्धतीने लिहिल्या आहेत. यात फक्त एकच स्पेलिंग बरोबर आहे. हेच तुम्हाला शोधून दाखवायचं आहे.
नुकताच हा फोटो सोशल मीडियावर समोर आला होता, फेब्रुवारीचे अचूक स्पेलिंग दाखवा असं हे कोडं आहे. लोकांना हे चॅलेंज आवडलं आणि अनेकांनी त्याचं उत्तरही सांगितलं. पण हे उत्तर थोड्याच वेळात सांगायचे आहे. जर आपण ते करू शकत नसाल तर समजून घ्या की आपल्याला निरीक्षण कौशल्य सुधारण्याची गरज आहे.
या फलकात सुमारे 150 फेब्रुवारीचे स्पेलिंग लिहिण्यात आले आहे. पण गंमत म्हणजे एक वगळता सर्व स्पेलिंग चुकीचे आहे. आणि हे एक स्पेलिंग आपल्याला कुठे लिहिलं आहे ते शोधायचं आहे.
हे चित्र अतिशय अवघड आहे. तरीही आम्ही तुम्हाला योग्य उत्तर सांगत आहोत. जर तुम्हाला फेब्रुवारीचे योग्य स्पेलिंग मिळत नसेल तर ऐका. डाव्या बाजूच्या दुसऱ्या कॉलममध्ये वरून खाली जाताना 11 व्या स्पेलिंग फेब्रुवारीचे अचूक स्पेलिंग लिहिलेले आहे. फेब्रुवारीची स्पेलिंग बाकी स्पेलिंगपेक्षा किती वेगळी आहे हे तुम्ही पाहू शकता. आता तुम्हाला योग्य उत्तर मिळायला किती वेळ लागला याचा अंदाज घ्या..खाली आम्ही चित्रात उत्तर दाखवत आहोत.