या चित्रात एक बटण आहे, दिसतंय? सांगा, सांगा

| Updated on: Apr 01, 2023 | 11:04 AM

खरं तर ऑप्टिकल इल्युजन हा एक असा खेळ आहे जो बहुधा प्रत्येकाला खेळायचा असतो, परंतु तो खेळण्यासाठी मेंदूची आवश्यकता असते. आता हा फोटो नीट बघा यात तुम्हाला बटण शोधायचं आहे.

या चित्रात एक बटण आहे, दिसतंय? सांगा, सांगा
Optical illusion find the button
Image Credit source: Social Media
Follow us on

बऱ्याच वेळा आपण फसतो, ऑप्टिकल भ्रम आपल्याला फसविण्यासाठी पुरेसं आहे. यावेळी आम्ही एक अतिशय वेगळं चित्र घेऊन आलो आहोत, ज्यात तुम्हाला जेम्स मध्ये एक बटण शोधावं लागेल. खरं तर ऑप्टिकल इल्युजन हा एक असा खेळ आहे जो बहुधा प्रत्येकाला खेळायचा असतो, परंतु तो खेळण्यासाठी मेंदूची आवश्यकता असते. आता हा फोटो नीट बघा यात तुम्हाला बटण शोधायचं आहे.

फक्त पाच सेकंदात उत्तर द्या

जेव्हा हा फोटो सोशल मीडियावर समोर आला तेव्हा एका युजरने लोकांना आव्हान दिले की, जर सर्व प्रतिभावंतांचा स्वतःवर विश्वास असेल तर याचे उत्तर द्या. या फोटोमध्ये जेम्स दिसत असून त्यात एक बटणही ठेवण्यात आले आहे. हे बटण जेम्सच्या रंगात रंगलेलं आहे, हे तुम्हाला अवघ्या पाच सेकंदात तुम्हाला योग्य उत्तर द्यायचे आहे.

या चित्रात दिसणारे सर्व जेम्स रंगीबेरंगी आहेत, तर काही जेम्स तळाशी ठेवलेले आहेत. जेम्सचं खूप मोठं पॅकेट उघडल्यासारखं वाटतंय. या जेम्सच्या मध्ये बटणाभोवती अनेक जेम्स पडून आहेत. गंमत म्हणजे हे बटण अशा प्रकारे लपवण्यात आले आहे की ते दिसत नाही.

हे चित्र अगदी सोपे आहे, तरीही आम्ही तुम्हाला याचे उत्तर सांगत आहोत. नीट पाहिलं तर डावीकडून चित्राच्या अगदी तळाशी बटण दिसतं आणि त्यात एक छिद्र दिसतं. यावरून त्याची ओळख पटवता येते. आता तुम्ही किती वेळात योग्य उत्तर शोधलं आहे याचा अंदाज घ्या.

Here is the button