Optical Illusion | R असणाऱ्या या चित्रात तुम्हाला B शोधायचा आहे, उत्तर सापडलं का?

| Updated on: Oct 26, 2023 | 11:53 AM

ऑप्टिकल भ्रम गोंधळून टाकणारे असतात. तुम्हाला याचं उत्तर सापडलं का? आम्ही तुम्हाला सांगतो याचं उत्तर कसं शोधायचं? ज्या लोकांना R असणाऱ्या या चित्रात B अक्षर दिसलं असेल त्या लोकांचं अभिनंदन! ज्या लोकांना याचं उत्तर दिसलं नसेल त्यांना आम्ही खाली उत्तर देत आहोत.

Optical Illusion | R असणाऱ्या या चित्रात तुम्हाला B शोधायचा आहे, उत्तर सापडलं का?
spot the B
Follow us on

मुंबई: ऑप्टिकल इल्युजन एकप्रकारचे कोडे असते. लहानपणी आपण तोंडी कोडी सोडवायचो, आता हीच कोडी ऑनलाइन आलीयेत. ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच ऑप्टिकल भ्रम. प्रथमदर्शनी आपण या चित्रांमध्ये जे पाहतो तेच सत्य असतं असं नसतं, सत्य काहीतरी वेगळंच असतं आणि म्हणूनच या चित्रांना भ्रम म्हटलं जातं. ऑप्टिकल भ्रम गोंधळून टाकणारे असतात. डोकं शांत आणि मन एकाग्र ठेऊनच या ऑप्टिकल भ्रमांचे उत्तर शोधायचे असते. ऑप्टिकल इल्युजन अनेक प्रकारचे असतात. यात कधी तुम्हाला कधी एखादा नंबर शोधावा लागतो, कधी शब्द, कधी काय तर कधी काय. हे चित्र इतके अवघड असतात की यात कधीतरी चेहरे देखील शोधायला सांगितले जातात. ऑप्टिकल इल्युजन सोडवण्याचा सराव असणाऱ्या व्यक्तीला अशा प्रश्नांची उत्तरे सहज शोधता येतात.

हे चित्र बघा

आता हे चित्र बघा, व्हायरल होणाऱ्या या चित्रात तुम्हाला B हे अक्षर शोधायचं आहे. होय! प्रथमदर्शनी तुम्हाला या चित्रात R हे अक्षर दिसेल, या अक्षरांमध्ये तुम्हाला B शोधायचं आहे. हे चित्र बघून माणूस आधी गोंधळून जातो. यात तुम्हाला B कुठे आहे ते बघायचं असेल तर डोकं शांत करा, मन एकाग्र करा आणि मग यात उत्तर शोधा. तुम्हाला याचं उत्तर सापडलं का? आम्ही तुम्हाला सांगतो याचं उत्तर कसं शोधायचं? डावीकडून उजवीकडे बघा, वरून खाली यातलं एक-एक अक्षर बघत या.

आम्ही खाली उत्तर देत आहोत

हे सगळं तुम्हाला खूप फास्ट करायचं आहे. ऑप्टिकल इल्युजनची एकच अट असते ती म्हणजे याचं उत्तर पटकन शोधायचं असतं. कोडे सोडवताना मेंदूचा चांगलाच व्यायाम होतो. ज्या व्यक्तीचं निरीक्षण चांगलं असतं त्याला ऑप्टिकल इल्युजनचं उत्तर शोधणं कठीण जात नाही. नीट निरखून पाहिलं तर चित्रांमध्ये आपण काहीही शोधू शकतो. आता तरी तुम्हाला या चित्रात B हे अक्षर दिसलंय का? उभ्या-आडव्या ओळी एकदा नजरेखालून घाला. आता? ज्या लोकांना R असणाऱ्या या चित्रात B अक्षर दिसलं असेल त्या लोकांचं अभिनंदन! ज्या लोकांना याचं उत्तर दिसलं नसेल त्यांना आम्ही खाली उत्तर देत आहोत.

here is the word B