Optical Illusion | या दोन चित्रांमधील फरक मोजून 20 सेकंदात सांगा!

| Updated on: Aug 24, 2023 | 7:32 PM

ऑप्टिकल भ्रम मध्ये अनेक प्रकार असतात. कधी या चित्रांमुळे आपल्याला आपलं व्यक्तिमत्त्व समजतं. कधी आपलं निरीक्षण कौशल्य आपल्यालाच कळून चुकतं. ऑप्टिकल भ्रम ही गोंधळून टाकणारी पण मेंदूचा व्यायाम करवून घेणारी चित्रे असतात.

Optical Illusion | या दोन चित्रांमधील फरक मोजून 20 सेकंदात सांगा!
find the difference
Follow us on

मुंबई: ऑप्टिकल भ्रम ही सध्या इंटरनेटवर सगळ्यात जास्त चालणारी गोष्ट आहे. आपण लहानपणी कोडी सोडवायचो, आता हीच कोडी ऑनलाइन आली आहेत ज्याला आपण ऑप्टिकल भ्रम म्हणतो. अशा पद्धतीची चित्रे आपल्याला गोंधळून टाकतात. ऑप्टिकल भ्रम मध्ये अनेक प्रकार असतात. कधी या चित्रांमुळे आपल्याला आपलं व्यक्तिमत्त्व समजतं. कधी आपलं निरीक्षण कौशल्य आपल्यालाच कळून चुकतं. ऑप्टिकल भ्रम ही गोंधळून टाकणारी पण मेंदूचा व्यायाम करवून घेणारी चित्रे असतात. आता यात आणखी एक प्रकार येतो ज्यात आपल्याला दोन चित्रांमधील फरक शोधून दाखवायचा असतो. हे चित्र असंच काहीसं आहे.

हे कोडं सोडवता सोडवता तुमच्या निरीक्षण कौशल्याचा कस लागणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये एक ससा संत्रा घेऊन बसलेला दिसतो आणि त्याच्या मागे घर आहे. इतकंच नाही तर संत्र्याने भरलेली टोपलीही या चित्रात ठेवण्यात आली आहे. ससा गवतावर बसून खूप खुश दिसतोय. आता तुमच्यासमोर एक आव्हान आहे की वर दिलेल्या दोन चित्रांमध्ये तुम्हाला फरक शोधायचा आहे आणि फरक कुठे आहे हे शोधावे लागेल. चित्र पाहून अवघ्या 20 सेकंदात तुम्हाला फरक शोधायचा आहे. दिलेल्या वेळात जर तुम्ही यातला फरक शोधू शकलात तर तुम्ही खूप हुशार आहात.

व्हायरल फोटोमध्ये या दोघांमध्ये काय फरक आहे हे बारकाईने पाहण्याची गरज आहे. बारकाईने पाहिलं तर तुम्हाला तीन फरक सहज दिसतील, पण त्यासाठी दोन्ही चित्रांकडे एकाग्रतेने पाहावं लागेल. दिलेल्या 20 सेकंदात जर तुम्हाला फरक सापडला नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो.

find the difference

पहिला फरक आपल्याला सशाच्या मागच्या खांबावर दिसेल, नीट बघा डिझाईन मध्ये फरक आहे. दुसरा फरक सशाच्या कानात आहे. तिसरा फरक सशासमोरील गवतात आहे. दोन्ही मध्ये फरक दिसेल बघा.