या चित्रात तुम्हाला काय दिसतंय?

| Updated on: Mar 30, 2023 | 1:38 PM

आम्ही तुम्हाला एक ऑप्टिकल भ्रम दाखवतो ज्यात तुम्हाला काय लपलंय हे सांगायचं आहे. वस्तू कुठे दडलेली आहे हे लोकांना सहज समजत नाही. आपल्याला फक्त ऑप्टिकल भ्रमात लपलेल्या प्राण्याला शोधायचे आहे.

या चित्रात तुम्हाला काय दिसतंय?
Find the animal
Image Credit source: Social Media
Follow us on

ऑप्टिकल इल्यूजन हे एक अवघड कोडे आहे जे आपण सहजासहजी शोधू शकत नाही. भ्रम शोधणे प्रत्येकाला शक्य नसते. ही कोडी सोडवून तुम्ही तुमच्या मेंदूला चालना देऊ शकता. आम्ही तुम्हाला एक ऑप्टिकल भ्रम दाखवतो ज्यात तुम्हाला काय लपलंय हे सांगायचं आहे. वस्तू कुठे दडलेली आहे हे लोकांना सहज समजत नाही. आपल्याला फक्त ऑप्टिकल भ्रमात लपलेल्या प्राण्याला शोधायचे आहे.

या डिझाईनमध्ये तुम्हाला कुठला प्राणी दिसला का?

खरं तर व्हायरल होणाऱ्या या ऑप्टिकल इल्युजनमध्ये आपल्याला फक्त लपलेला प्राणी शोधावा लागतो. त्यात फक्त ब्लॅक अँड व्हाईट जिग-जॅक रेषा दिसतात, पण प्रत्यक्षात त्यात एक पक्षी लपलेला असतो. चित्राकडे बारकाईने पहा आणि त्यात जे दिसते त्याचे उत्तर सांगा. लपलेला प्राणी सापडला का? तुमच्याकडे फक्त 10 सेकंद आहेत. आता दिलेल्या वेळेत तुम्हाला प्राणी शोधायचा आहे. लपलेल्या चित्रात पक्षी सापडला तर तुम्हाला प्रतिभावंत म्हटले जाईल.

पक्षी शोधण्यासाठी करावी लागेल ही युक्ती

समोरून चित्र दिसत नसेल तर स्क्रीन थोडी वर-खाली हलवून पक्षी शोधण्याचा प्रयत्न करावा. असे केल्याने तुम्हाला एक झलक दिसेल. लपलेला पक्षी सापडला तर तुमचं निरीक्षण कौशल्य थोडं चांगलं असतं. सोशल मीडियावर लोक याला डिझाइन समजत आहेत पण तसे नाही. त्यामागे आणखी काहीतरी आहे. या चित्रात लपलेला पक्षी म्हणजे कबुतर. ज्यांनी वेळेपूर्वी शोध लावला, ज्यांना अजूनही सापडत नाही, त्यांनी प्रयत्न सुरू ठेवावेत. आम्ही खाली उत्तर देत आहोत.

Here is the animal