मुंबई : काल अखेर उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांनी मुख्यमंत्री (Chief Minister) पदाचा राजीनामा (Resignation) दिला! शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या गटाला अखेर यश मिळालं असं म्हणायला हरकत नाही. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सततच्या भूकंपांना एका अर्थाने पूर्णविराम मिळाला.राजकीय उलथापालथ झाली, सरकार कोसळलं गेल्या बऱ्याच दिवसात महाराष्ट्राने बरंच काही पाहिलं. महाराष्ट्र सुद्धा शांत नव्हता. इंटरनेटवर मिम्स, आपली मतं, मोठं मोठे लेख लिहून जो तो व्यक्त होत होता. काल उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि सोशल मीडियावर पुन्हा चर्चा, मिम्स या सगळ्याला उधाण आलं. कुणी त्यांच्या या निर्णयाचं समर्थन केलं, कुणी विरोध, कुणी तर भावुक सुद्धा झालं. बघुयात उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतरचे सोशल मीडियावरचे मिम्स…
Devendra Fadnavis after taking Oath as CM of Maharashtra in front of Uddhav Thackeray ????#UddhavThackarey #DevendraFadnavis उद्धव ठाकरे pic.twitter.com/6WaFxnDv35
हे सुद्धा वाचा— ॐ Anmol अनमोल (He/Hehe/Hahaha) (@OriginalAnmol) June 29, 2022
After Uddhav Thackeray resigned as CM …#DevendraFadnavis to #UddhavThackarey pic.twitter.com/9FLDtMdAQ3
— Shruti (@kadak_chai_) June 29, 2022
That’s Sanjay Raut bulldozing Uddhav Thackeray’s political career. #Ukhaddiya pic.twitter.com/pr89IlODV0
— Aishwarya Mudgil (@AishwaryakiRai) June 29, 2022
Omg! Arnab Goswami is unstoppable… He is happiest person now… Listening him on debate now… ?#UddhavThackeray #UddhavFloorTest #Uddhav #uddhavout pic.twitter.com/Ukxi8NSF4H
— iDevR (@iDev_R) June 29, 2022
Uddhav Thackeray now.. pic.twitter.com/r3pb5QeEOL
— Nyaksha (@AstuteNyaksha) June 29, 2022
An era of best CM #UddhavThackeray ended. He got exactly what he gave to Bjp.
उद्धव ठाकरे defeated by Mota bhai. #UddhavFloorTest #FloorTest pic.twitter.com/DeZR66ALjk
— Dauntless kafir (@democracyofjoke) June 29, 2022
(आमचा कुठल्याही पक्षाला पाठिंबा नाही. बातमी मनोरंजाच्या हेतूने करण्यात आलेली आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)