मुंबई : भारतात सगळ्यात जास्त जुगाड (Indian Jugad) केले जातात. आपल्याकडे आहे त्या साधनसामग्रीतून काही नवी निर्मिती केली जाते अन् आपल्यावर येणाऱ्या संकटातून मार्ग काढला जातो. पावसाळ्यात आपल्याला बाहेर जायचं असेल तर छत्रीचा (Umbrella) आधार घ्यावा लागतो. पण आपण जर सायकल किंवा गाडीवर कुठे जात असू तर छत्री पकडायची कशी असा प्रश्न अनेकांना पडतो. पण त्यावर एका जुगाडूने एक जुगाड शोधून काढला आहे. त्याने आपल्या सायकलला नवं रूप देत पावसापासून वाचण्यासाठी एक जुगाड केलाय. त्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये एक व्यक्ती सायकल चालवताना दिसत आहे. मात्र पावसात भिजू नये यासाठी त्याने सायकलसोबत (Bicycle) असा जुगाड केला आहे. या व्यक्तीने त्याच्या सायकलभोवती काठ्या उभ्या केल्या आहेत. त्यावर त्याने निळ्या रंगाचा कागद टाकला आहे. त्याच्या या जुगाडची सध्या जोरदार चर्चा होतेय.
आपण जर सायकल किंवा गाडीवर कुठे जात असू तर छत्री पकडायची कशी असा प्रश्न अनेकांना पडतो. पण त्यावर एका जुगाडूने एक जुगाड शोधून काढला आहे. त्याने आपल्या सायकलला नवं रूप देत पावसापासून वाचण्यासाठी एक जुगाड केलाय. त्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये एक व्यक्ती सायकल चालवताना दिसत आहे. मात्र पावसात भिजू नये यासाठी त्याने सायकलसोबत असा जुगाड केला आहे. या व्यक्तीने त्याच्या सायकलभोवती काठ्या उभ्या केल्या आहेत. त्यावर त्याने निळ्या रंगाचा कागद टाकला आहे. त्याच्या या जुगाडची सध्या जोरदार चर्चा होतेय.
हा व्हीडिओ Avreen Dhillon या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओला लाखो लोकांनी पाहिलंय. या व्हीडिओला 6 लाख 30 हजारांहून अधिक लोकांनी लाऊक केलंय. काहींनी याची खिल्ली उडवली आहे तर काहींनी त्याच्या या जुगाडला दाद दिली आहे.