हिरव्यागार डोंगरात म्हैस दिसून राहिली का?

| Updated on: Jan 21, 2023 | 6:16 PM

दैनंदिन सराव ऑप्टिकल भ्रमाची आव्हाने सोडविण्यात तज्ञ बनवू शकतो. निरीक्षण कौशल्य तपासायचे आहे? तर आता हे ऑप्टिकल इल्यूजन चॅलेंज ट्राय करून बघा.

हिरव्यागार डोंगरात म्हैस दिसून राहिली का?
spot the buffalo
Image Credit source: Social Media
Follow us on

काही फोटो अगदी सोपे दिसतात, पण डिटेल्समध्ये गेल्यावर लक्षात येईल की त्यात अनेक गोष्टी दडलेल्या असतात. हे लोकांना सहजासहजी समजत नाही. ऑप्टिकल भ्रम आपल्याला गोंधळात टाकतात आणि गोष्टींकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन देखील बदलू शकतात. काही सेकंदात याचं उत्तर शोधणं वापरकर्त्यांसाठी अजिबात सोपे नाही. आजकाल दिलेल्या वेळेत येणारे कोडे सोडविण्याचे आव्हान दिले जाते. ऑप्टिकल भ्रम आपल्याला आपले निरीक्षण कौशल्य सुधारण्यास देखील मदत करते.

दैनंदिन सराव एखाद्या व्यक्तीला ऑप्टिकल भ्रमाची आव्हाने सोडविण्यात तज्ञ बनवू शकतो. तुम्हाला तुमचं निरीक्षण कौशल्य तपासायचे आहे? तर आता हे ऑप्टिकल इल्यूजन चॅलेंज ट्राय करून बघा.

आपल्यासमोर म्हैस शोधण्याचे आव्हान आहे आणि ती शोधण्यासाठी आपल्याकडे 9 सेकंद आहेत. हिरव्यागार शेतात हा प्राणी तुम्हाला दिसला का? हे ऑप्टिकल इल्युजन चॅलेंज पूर्ण करण्यासाठी उत्तम निरीक्षण कौशल्य असणे आवश्यक आहे.

चित्राकडे बारकाईने लक्ष द्या आणि म्हैस सापडते का ते पहा, कारण आतापर्यंत केवळ ९५ टक्के लोकांनाच हे चित्र सोडवता आले आहे, असा दावा करण्यात आला आहे.

तुम्हाला म्हैस कुठे आहे हे जाणून घ्यायचे आहे का? चित्राच्या मध्यभागी पाहण्यापेक्षा थोडं बाजूला बघा. झाडांच्या आणि वनस्पतींच्या काठावर बारकाईने पाहावे लागेल, तरच तुम्हाला योग्य जागा कळेल. या चित्रातील म्हैस शोधणे सोपे नाही.

जर तुम्ही दिलेल्या वेळेत हे करत असाल तर स्वत:ला खूप हुशार समजा. यावर उत्तर सापडत नसेल तर खालील चित्र पहा.

spot the buffalo