VIDEO | रात्री 12 वाजता मॅगी बनवताना आपल्या धुंदीत नाचत होता, मित्राने बनवला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…

| Updated on: Aug 11, 2023 | 1:15 PM

VIRAL VIDEO |सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ इतका व्हायरल झाला आहे की, 4 कोटी लोकांनी तो व्हिडीओ पाहिला आहे.

VIDEO | रात्री 12 वाजता मॅगी बनवताना आपल्या धुंदीत नाचत होता, मित्राने बनवला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले...
viral news in marathi (2)
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : ज्यावेळी मुलं नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी घरातून बाहेर पडतात. त्यावेळी त्यांची जेवणाची आणि झोपण्याची वेळ बदलेली असते. कारण तो होस्टेल किंवा बॅचलर मुलांच्यामध्ये (viral news) राहत असतो. तिथं तुम्हाला कुणीही अडवण्यासाठी नसतं. तुम्ही ज्यावेळी तुमच्या कुटुंबियांसोबत राहत असता त्यावेळी वेळची काम वेळीचं करावी लागतात. बॅचलर आयुष्यात घरचं कोणीचं बोलायचं नसतं. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या मनाचा राजा असतो. काही मुलं रात्री भूक लागली, मॅगी (maggi) खाण्याला अधिक प्राधान्य देतात. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल (trending news in marathi) झाला आहे. त्यामध्ये एक मुलगा मॅगी तयार करीत असताना इन्जॉय करीत आहे.

मुलाचं लक्ष नाचण्याकडं अधिक लक्ष

त्या व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगा किचनमध्ये मॅगी तयार करीत आहे. त्याचबरोबर ती मॅगी शिजत असताना तो एका गाण्यावर डान्स सुध्दा करीत आहे. तुम्हाला त्या व्हिडीओत पाहायला सुध्दा मिळेल की, तो दर्द-ए-डिस्को गाण्यावर डान्स करीत आहे. त्या मुलगा एकदम जोशमध्ये डान्स करीत आहे. ते पाहून असं वाटतंय की, मॅगीपेक्षा त्या मुलाचं लक्ष नाचण्याकडं अधिक लक्ष आहे. किचनच्या बाहेर जो मुलगा उभा त्याने त्याचा डान्स शूट केला आहे. तो मुलगा गाणे म्हणत डान्स करीत आहे.

हे सुद्धा वाचा

4 कोटी लोकांनी व्हिडीओ पाहिला

हा व्हिडीओ नेटकऱ्यांना अधिक आवडला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ लोकांनी अनेकवेळा पाहिला आहे. हा व्हिडीओ इंन्स्टाग्रामवरती suri__sahab नावाच्या खात्यावरून शेअर करण्यात आला आहे. तो व्हिडीओ आतापर्यंत 4 करोड लोकांनी पाहिला आहे. त्या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी मजेदार कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहीले आहे की, हा चार्जिंग स्टोव्ह कधी आला. दुसरा नेटकरी म्हणतो की, हा डान्स पाहताना मज्जा आली आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काय वाटतंय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.