मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हायरल व्हिडीओ (VIRAL VIDEO) आतापर्यंत तुम्ही पाहिले असतील. काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही व्हिडीओ अधिक गंभीर असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. एका अपघाताचा व्हिडीओ आहे. अनेकदा आपण बाईक आणि कारचा अपघात झाल्याचं पाहतो. पण आज तुम्ही एका घोड्याचं आणि बाईकचा अपघात झाल्याचं व्हिडीओत (speed bike accident) पाहणार आहात.अपघाताचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला सुध्दा मोठा धक्का बसणार आहे एवढं मात्र निश्चित. हा अपघाताचा व्हिडीओ मध्यप्रदेश राज्यातील असल्याचं एक बेवसाईटनं म्हटलं आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक घोडेस्वार रस्ता ओलांडत आहे. त्यावेळी अचानक एक बाईक वेगाने येते. त्यावेळी ती बाईक इतक्या वेगात असते की, त्या बाईक चालकाला ती बाईक अधिक स्पीडमध्ये असल्यामुळे कंट्रोल झाली नाही. त्यामुळे तो व्यक्ती घोडाला धडकून खाली पडला आणि पुढे बाईक सोबत घासत गेला. त्यावेळी घोड्याच्या पाठीवर असलेला सुध्दा व्यक्ती खाली पडला. तिथं असलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ त्याच्या मोबाईलमध्ये शूट केला आहे. घोडा खाली पडल्यानंतर झटक्यात उठला आहे आणि पळू लागला. बाईकस्वार जखमी झाला आहे. त्याला अधिक लागल्याची माहिती मिळाली आहे.
सगळ्यांना हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मोठा धक्का बसला आहे. कारण ज्यावेळी बाईक घोड्याला धडकली. त्यानंतर घोडा आणि बाईकवाला सुध्दा जोराचा खाली पडला आहे. त्यानंतर काहीवेळ घोडा घाबरलेल्या अवस्थेत दिसत आहे. ज्यावेळी घोड्याला रस्त्यात असल्याचं जाणवतं. त्यावेळी तो ताडकन उठतो आणि तिथून बाहेर पडतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ @IamSuVidha या व्यक्तीने ट्विटरच्या अकाऊंटवरती शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत अनेक कमेंट आल्या आहेत. या व्हिडीओला काही लोकांना चांगल्या कमेंट केल्या आहेत. तर काही लोकांना वाईट कमेंट केल्या आहेत.
collision between #bike and #horse#देवास #Dewas #MadhyaPradesh #viralvideo #Trending #accidente pic.twitter.com/XMlllAO0VP
— SuVidha (@IamSuVidha) April 20, 2023
अपघात झाल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यापैकी काही व्हिडीओ असे आहेत की, त्या व्हिडीओमुळे लोकांनी धडा सुध्दा घेतला आहे.