मुंबई : सोशल मीडियावर (Social media) कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या एका मोराचा (peacock) व्हीडिओ सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. 20 सेकंदाच्या या व्हीडिओला चार लाखांहून अधिक लोकांनी पाहिलंय. रस्त्याच्या मधोमध हा मोर पिसारा फुलवतो आणि नाचू लागतो. या व्हीडिओ अनेकांच्या पसंतीला उतरतोय. हा व्हीडिओ खूप व्हायरल झालाय. CherishThyEarth या ट्विटर हँडलवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. याला त्यांनी ‘भारताचा विलक्षण आणि रंगीबेरंगी राष्ट्रीय पक्षी’, असं कॅप्शन दिलं आहे. तसंच या व्हीडिओला म्युझिक देण्यात आलेलं आहे. मोराचं हे डोळे दिपावणारं सौंदर्य नेटकऱ्यांना भावलंय. 34 हजार लोकांनी हा व्हीडिओ शेअर केला आहे. तर पाच हजार लोकांनी रिट्विट केला आहे.
सध्या एका मोराचा व्हीडिओ सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. 20 सेकंदाच्या या व्हीडिओला चार लाखांहून अधिक लोकांनी पाहिलंय. रस्त्याच्या मधोमध हा मोर पिसारा फुलवतो आणि नाचू लागतो. या व्हीडिओ अनेकांच्या पसंतीला उतरतोय. हा व्हीडिओ खूप व्हायरल झालाय. CherishThyEarth या ट्विटर हँडलवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. मोराचं हे डोळे दिपावणारं सौंदर्य नेटकऱ्यांना भावलंय. 34 हजार लोकांनी हा व्हीडिओ शेअर केला आहे. तर पाच हजार लोकांनी रिट्विट केला आहे.
सध्या एका मोराचा व्हीडिओ सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. 20 सेकंदाच्या या व्हीडिओला चार लाखांहून अधिक लोकांनी पाहिलंय. मोराचं हे डोळे दिपावणारं सौंदर्य नेटकऱ्यांना भावलंय. 34 हजार लोकांनी हा व्हीडिओ शेअर केला आहे. तर पाच हजार लोकांनी रिट्विट केला आहे. तर अनेकांनी कमेंट करत आपलं या व्हीडिओवरचं मत मांडलंय. अनेकांनी मोराच्या सौंदर्याचं कौतुक केलंय. खूप सुंदर पर्फॉर्मन्स, असं एकाने म्हटलंय. तर दुसरा म्हणतो या व्हीडिओवरून नजरच हटक नाही, असं म्हटलंय. कर काहींनी त्यांनी काढलेले मोराचे फोटो शेअर केलेत. भारताच्या अप्रतिम निसर्गाचं सौंदर्य असं आणखी आणखी एक नेटकरी म्हणाला आहे.
संबंधित बातम्या