मुंबई : एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका वर्गात शिक्षिका आणि मुलामध्ये डान्स (Super Dance) पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे त्यावेळी वर्गातील मुलं सुद्धा डान्स पाहण्यात व्यस्त आहेत. ज्यावेळी दोघांमध्ये डान्स सुरु होता. त्यावेळी एक सगळं कोणीतरी मोबाईलमध्ये (Mobile) कैद केलं आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला आहे, की लोकांनी त्यावर कमेटं करुन अनेक प्रश्न विचारले आहेत.
फ्लोरिडाच्या सुमनेर शाळेतील हा व्हिडीओ आहे. विशेष म्हणजे तो व्हिडीओ मिलियनमध्ये लोकांनी पाहिला आहे. पहिल्यांदा शाळेतील मुलगा डान्स करतो. तोही तुफान डान्स करतो. त्यानंतर वर्गात असलेल्या शिक्षिकेला तो चॅलेन्ज करतो. त्यानंतर शिक्षिका त्याचं चॅलेंज शिक्षिका स्विकारते आणि डान्सला सरुवात करते. शिक्षिकेचा डान्सपासून वर्गातील मुलं ओरडू लागतात. शिक्षिकेने सुध्दा चांगला डान्स केला आहे.
@McClainEducates या युझर कर्त्यांने ट्विटरवरती तो व्हिडीओ व्हायरल केला आहे. तो व्हिडीओ आतापर्यंत मिलियन लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर 22 हजारपेक्षा जास्त लोकांनी त्या व्हिडीओ लाईक केले आहे.
Our 8th grade Stingrays having a well deserved exam dance break. Of course our teachers are ending 2022 with a win. Love my Stingrays ?? Happy Holidays @HCPS_SumnerHS pic.twitter.com/Mps92JPJAU
— Natalie.McClain (@McClainEducates) December 23, 2022
आतापर्यंत शाळेतील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याचबरोबर लोकांच्या पसंतीला सुध्दा अनेक व्हिडीओ पडले आहेत.