डान्स व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. लोक डान्स व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर अपलोड करतात. ते व्हायरल सुद्धा होतात. काही व्हिडीओ एकदाच पाहून सोडून दिले जातात. पण असे काही व्हिडिओ आहेत जे वारंवार पाहिले जात आहेत. अशाच एका मुलीचा पावसात डान्स करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक कमेंट करत आहेत की, भाभीने रवीना टंडनलाही फेल केलंय.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, इंटरनेटवर सगळीकडे ही भाभी व्हायरल झालीये. या व्हायरल व्हिडीओमध्ये ही मुलगी आपल्या बोल्ड आणि हॉट मूव्ह्जची चमक दाखवताना दिसत आहे. रवीना टंडनला तगडी टक्कर देत ‘टिप टिप बरसा पानी’ या बॉलिवूड गाण्यावर ती डान्स करताना दिसत आहे.
तिच्या हॉट मूव्ह्ज पाहून नेटकरी वेडे झालेत. हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहिला जातोय. नारंगी रंगाच्या साडीमध्ये भाभी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या साडीमध्ये ती खूप हॉट दिसत आहे.
हा बोल्ड डान्स व्हिडिओ यूट्यूबवर शेअर करण्यात आलाय. हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. युजर्स या व्हिडिओला सतत पसंती देत आहेत. या व्हिडीओला 82 हजार व्ह्यूज मिळाले असून कमेंट बॉक्समध्ये नेटकरी प्रेमाचा वर्षाव करत आहेत.