मुंबई : सध्या सोशल मीडियावर विविध व्हीडिओ व्हायरल होत असतात. यात काही भांडणाचे व्हीडिओही पाहायला मिळतात. आताही असाच एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये दोन महिला एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर हा व्हीडिओ चर्चेचा विषय बनला आहे. व्हीडिओमध्ये एक महिला दुसऱ्या महिलेला झाडूने मारताना (Women Quarrel Video) दिसतेय. ती तिचा चांगलीच धुलाई करताना दिसत आहे. इतक्यात एक महिला तिथे येते. अन् ती तिली वाचवण्याचा प्रयत्न करते. तर उभे असलेले लोक फक्त बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे. या भांडणाचा व्हिडिओ बनवताना अनेकजण मज घेताना दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यांची भांडणं सोडवण्यासाठी कुणीही पुढं येताना दिसत नाहीये. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे.
एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये दोन महिला एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर हा व्हीडिओ चर्चेचा विषय बनला आहे. व्हीडिओमध्ये एक महिला दुसऱ्या महिलेला झाडूने मारताना दिसतेय. ती तिचा चांगलीच धुलाई करताना दिसत आहे. इतक्यात एक महिला तिथे येते. अन् ती तिली वाचवण्याचा प्रयत्न करते. तर उभे असलेले लोक फक्त बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे. या भांडणाचा व्हिडिओ बनवताना अनेकजण मज घेताना दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यांची भांडणं सोडवण्यासाठी कुणीही पुढं येताना दिसत नाहीये.
हा व्हीडिओ younglandlord01 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअऱ करण्यात आला आहे. या व्हीडिओला लाखो लोकांनी पाहिलं आहे. तर तीन लाखांहून अधिकांनी लाईक केलंय. यावर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. एकाने म्हटलंय की हेच बघायचं बाकी होतं. दुसरा म्हणतो, हा किती फनी व्हीडिओ आहे.