PHOTO | एसबीआय अलर्ट ! एसबीआयमध्ये खाते असेल तर 20 दिवसांत करा हे काम अन्यथा थांबतील पैशांचे व्यवहार

| Updated on: Sep 10, 2021 | 5:50 PM

SBI-State Bank of India : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी नोटीस जारी केली आहे.

1 / 5
एसबीआयने आपल्या नोटिसमध्ये ग्राहकांना त्यांचे आधार कार्ड(Aadhaar Card) आणि पॅन(PAN) लवकरात लवकर लिंक करण्याचे आवाहन केले आहे. बँकेने सांगितले की आधार कार्ड(Aadhaar Card) आणि पॅन कार्ड (PAN) लिंक करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे. म्हणजेच 30 सप्टेंबरपूर्वी आधार आणि पॅन कार्ड लिंक करा. एसबीआयने पुढे म्हटले आहे की, जर ग्राहकांनी हे केले नाही तर ते अखंड बँकिंग सेवेचा आनंद घेऊ शकणार नाहीत.

2 / 5
पॅनला आधारशी जोडण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे. जर तुम्ही निर्धारित वेळेत पॅनशी आधार लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय केले जाईल. आयकर(Income Tax)ने पॅन कार्डला आधार(Aadhar Pan Link)शी जोडणे अनिवार्य केले आहे. सीबीडीटी(CBDT) पॅन कार्ड आधार कार्डाशी जोडण्याची शेवटची तारीख आधी 30 जून होती. पण नंतर ती वाढवण्यात आली.

3 / 5
जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही तर तुम्हाला कलम 234H अंतर्गत जास्तीत जास्त 1,000 रुपयांपर्यंत दंडही होऊ शकतो. त्यामुळे सर्व बँका आपल्या ग्राहकांना पॅनशी आधार लिंक करण्याचा सल्ला देत आहेत.

4 / 5
आधार आणि पॅन दोन प्रकारे जोडले जाऊ शकतात. तुम्ही दोन्ही कार्ड एसएमएसद्वारे किंवा आयकर विभागाच्या वेबसाइट(Income Tax Departmentला भेट देऊन लिंक करू शकता.

5 / 5
तुम्ही एसएमएसद्वारे तुमचे पॅन आधारशी लिंक करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या SMS बॉक्समध्ये UIDPN कॅपिटल लेटरमध्ये टाईप करावे लागेल. यानंतर, जागा देऊन तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाईप करा आणि नंतर जागा देऊन 10 अंकी पॅन क्रमांक टाका. हा एसएमएस 567678 किंवा 56161 वर पाठवा.