Marathi News Utility news IIFL Finance is offering up to 10 lakh business loans on whatsapp approval under 10 minute how to apply
व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे हवेत, ‘या’ Whatsapp क्रमांकावर करा फोन; फक्त 10 मिनिटांत मिळतील 10 लाख
Business loan | बँका आणि इतर वित्तीय संस्थांद्वारे कर्ज मिळवणे ही एक अवघड प्रक्रिया आहे. डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा विकास होत असला तरी कर्जदारांना अनेक ठिकाणी खेटे घालावे लागलात.