गोल्ड बाँडसमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी RBI ची नवी सुविधा
Gold Bonds | तक्रार करण्यासाठी नोडल ऑफिसर ही पहिली पायरी असेल. त्यानुसार ग्राहक बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, टपाल कार्यालय, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज याठिकाणी तक्रार नोंदवता येऊ शकते.
सोन्याचा भाव आज पुन्हा घसरला, आता 10 ग्रॅमसाठी मोजावे लागतील एवढे पैसे
-
-
रिझर्व्ह बँकेने गोल्ड बाँडसमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. बाँडसमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना कोणतीही तक्रार असेल तर ते रिझर्व्ह बँकेकडे आक्षेप नोंदवू शकतात. ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक व्हावी, हा रिझर्व्ह बँकेचा उद्देश आहे.
-
-
गोल्ड एक्सचेंज बनून सामान्य माणसाला काय फायदा होईल? – आसिफ स्पष्ट करतात की भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा ग्राहक आणि आयातदार देश आहे. अशा परिस्थितीत, गोल्ड एक्सचेंज बनण्याचे बरेच फायदे असतील. उदाहरणार्थ, स्पॉट गोल्ड एक्स्चेंजमध्ये सोन्याची खरेदी आणि विक्री नेहमीच शक्य असेल. याद्वारे सोन्याची नेमकी किंमत कळेल.कारण भारतात, शहरानुसार शहरामध्ये किंमत वेगवेगळी असते. तसेच, या किमती सुवर्णकारांनी ठरवल्या आहेत. सोन्याचे मूल्य जे भारताच्या गोल्ड एक्सचेंजवर व्यापार करून ओळखले जाईल ते ‘इंडिया गोल्ड प्राइस’ म्हणून ओळखले जाऊ शकते.
-
-
-
गोल्ड बाँडस सोन्यातील गुंतवणुकीचा अत्यंत सुरक्षित पर्याय मानला जातो. अगदी एक ग्रॅमपासूनही या बाँडसमध्ये गुंतवणूक करता येते. प्रत्यक्षात घरातील तिजोरी किंवा बँकेच्या लॉकरमध्ये सोने (Gold) ठेवण्याची जोखीम पत्कारण्यापेक्षा सॉवरेन गोल्ड बॉन्ड हा तुलनेत सुरक्षित पर्याय समजला जातो.
-
-
बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, टपाल कार्यालय, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या माध्यमातून गोल्ड बाँडसची विक्री केली जाते.
-
-
या आठवड्यात पहिल्यांदा सोन्याचा भाव वधारला, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा दर