बस अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मी त्याच्या कुटुंबियाच्या प्रती संवेदना व्यक्त करतो. या सगळया परिस्थतीकडे माझ्या जातीने लक्ष आहे. राज्य शासनाच्या वतीने मृत लोकांच्या कुटुंबियांना १० लाखांचे मदत जाहीर केलेलीआहे. मी त्या सर्व मृत व्यकतींना श्रद्धांजली अर्पण करतो.
मुंबई- मध्यप्रदेशमधून अमळनेर येथे येणाऱ्या राज्यमहामार्गाच्या बसला (BUS) मध्यप्रदेशमधील धार जिल्ह्यात अपघात(Accident) झाली असून , बस नर्मदा नदीच्या पात्रत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. ही झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मी त्याच्या कुटुंबियाच्या प्रती संवेदना व्यक्त करतो. या सगळया परिस्थतीकडे माझ्या जातीने लक्ष आहे. राज्य शासनाच्या वतीने मृत लोकांच्या कुटुंबियांना 10 लाखांचे मदत जाहीर केलेलीआहे.
मी त्या सर्व मृत व्यकतींना श्रद्धांजली अर्पण करतो. मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात मी स्वतःआहे. ते स्वतः ही या घटनेकडं लक्ष देऊन आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मध्यमाना बोलताना दिली आहे.
Published on: Jul 18, 2022 03:07 PM
Latest Videos