100 SuperFast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 20 June 2021

100 SuperFast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 20 June 2021

| Updated on: Jun 20, 2021 | 8:58 AM

कार्यक्रमातील गर्दीवरुन अनेकांनी टीका केल्यानंतरही अजित पवार कार्यक्रमास्थळी थांबून सत्कार स्वीकारत होते. भाजपकडून या प्रकरणावरुन सडकून टीका करण्यात आली. दरम्यान, कार्यक्रमात भाषण करताना अजित पवार यांनी गर्दीवर नाराजी व्यक्त केली

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचा उद्घटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यालयाचा उद्घाटनाचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात प्रचंड गर्दी उसळली. त्यामुळे संपूर्ण राज्यभरातील नागरिकांकडून यावर नाराजी व्यक्त करण्यात आली. विशेष म्हणजे कार्यालयाच्या उद्घाटनाला जाऊन मी फक्त फित कापणार असं अजित पवार सकाळच्या पत्रकार परिषदेत म्हटले होते. याशिवाय कार्यक्रमातील गर्दीवरुन अनेकांनी टीका केल्यानंतरही अजित पवार कार्यक्रमास्थळी थांबून सत्कार स्वीकारत होते. भाजपकडून या प्रकरणावरुन सडकून टीका करण्यात आली. दरम्यान, कार्यक्रमात भाषण करताना अजित पवार यांनी गर्दीवर नाराजी व्यक्त केली

Published on: Jun 20, 2021 08:58 AM